पॉवर प्ले : दे धक्का! क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जात असलं तरी आतापर्यंत बरेच धक्के क्रिकेटजगतानं पचवले आहेत आणि त्यातलाच एक भूकंप… By adminFebruary 17, 2015 04:33 IST
आयरिश विजयगाथा! ‘जायंट किलर’ हे बिरुद सार्थ ठरवताना आर्यलडने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. By adminFebruary 17, 2015 02:42 IST
ऑस्ट्रेलियात भारत आणि पाकच्या क्रिकेट समर्थकांमध्ये हाणामारी ऑस्ट्रेलियात भारत आणि पाक यांच्यातील विश्वचषक सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत चार जण जखमी झाले. By adminFebruary 16, 2015 03:58 IST
छठी बार, लगातार! विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७६ धावांनी नमवत सलग सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला. By adminFebruary 16, 2015 02:21 IST
घमासान! भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी त्यांना एका जागी बसवणारा जिव्हाळा, लळा लावणारा एकमेव मार्ग २२ यार्डामधून… By adminFebruary 15, 2015 05:05 IST
इजा, बिजा, तिजा ..तंबूत! क्रिकेट म्हणजे धावांची फॅक्टरी’ असे समीकरण आता पक्के झाले आहे. ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, ए बी डी’व्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या… By adminFebruary 15, 2015 04:57 IST
एक सूर, एक ताल भारतीय ब्लेझर व भारतीय टाय यात खुशाल मिरवून घ्यायचं, डॉन ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलियात जाण्याची स्वप्नवत सुवर्णसंधी साधण्यासाठी By adminFebruary 15, 2015 04:54 IST
..अन् राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाले अॅडलेड ओव्हल एका बाजूला पाकिस्तानच्या विकेट्स पडत होत्या आणि स्टेडियमवर भारतीय क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष सुरू होता तर, दुसऱया बाजूला निसर्गाच्या नयनरम्य… By adminFebruary 15, 2015 04:45 IST
काम चालू, मॅच बंद..! क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर भारतीयांचा तो धर्म आहे, अशा शब्दांत इथल्या क्रिकेटवेडाचं वर्णन केलं जातं. By adminFebruary 15, 2015 04:09 IST
कपातले वादळ क्रिकेटचा महाकुंभमेळा आजपासून सुरू झाला. मात्र गतविजेता भारत यंदा हा पराक्रम करू शकणार नाही, याची क्रीडाप्रेमींनी बहुधा मनाची तयारी केली… By adminFebruary 14, 2015 01:06 IST
खेल शुरु किया जाए! कला, तंत्रज्ञानाच्या आविष्कारासह रंग, उत्साहाची उधळण आणि ओश्ॉनिया प्रांताच्या संस्कृतीची झलक देत २०१५च्या क्रिकेट विश्वचषकाची दिमाखदार सुरुवात झाली. By adminFebruary 13, 2015 04:01 IST
विश्वचषकाची मैफल (का?) सुनी सुनी.. सध्या चर्चा आहे ती दिल्लीतील आपच्या विजयाची आणि भाजपच्या भुग्याची.. स्विस बँकेतल्या काळ्या पैशांची आणि इंडियन एक्स्प्रेसने जाहीर केलेल्या त्या… By adminFebruary 12, 2015 03:43 IST
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा
१८ वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे होईल अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
Mandar Bhide : “गणपतीच्या दिवशी मराठी लोकांच्या भावनेशी खेळू नका..” स्टँड अप कॉमेडियन मंदार भिडे का संतापला?
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनाला, उत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
आत्याबाईंना शिक्षा होणार! हात जोडून मागितली सर्वांची माफी; नंदिनी सुनावणार खडेबोल, प्रेक्षक म्हणाले, “लय भारी…”
Shivraj Singh Chouhan on US Tariffs: “आम्ही जर तिसरा डोळा उघडला तर…”, अमेरिकेच्या टॅरिफ वाढीनंतर शिवराज सिंह चौहान यांचा इशारा