ठाणे: वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून नातवंडांसमोर सुनेची गोळी झाडून हत्या, फरार सासऱ्याचा शोध सुरु नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या, दुसरी गोळी झाडणार इतक्या मोलकरणीने रोखलं अन्… By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 15:56 IST
पुण्यात सात अल्पवयीन मुलांनी मिळून केली मित्राची हत्या; आईसमोर घरातून बाहेर घेऊन गेले अन् दगडाने ठेचलं; पोलीसही चक्रावले प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 14:56 IST
विश्लेषण: अटकपूर्व जामीन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय असते? सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर संशयिताला पोलिसांना लगेच अटक करता येते By निशांत सरवणकरUpdated: April 14, 2022 11:21 IST
धक्कादायक! कोल्हापुरात शिकाऱ्यांकडून घोरपडीवर बलात्कार; पोलिसांकडून आरोपींना अटक आरोपींचे मोबाइल तपासण्यात आले असता विकृत कृत्य उघडकीस By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 07:58 IST
“…त्यांना थांबवणं माझं काम नाही,” अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचं धक्कादायक विधान प्रेमावर नियंत्रण कसं ठेवणार?; ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे गदारोळ By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2022 12:28 IST
VIDEO: पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी धावत्या ट्रकमधून रस्त्यावर फेकल्या गाई; २२ किमीपर्यंत सुरु होता थरार, नंतर… गुरुग्राममध्ये रंगला रात्रीचा थरार, पोलिसांनी गाई तस्करांचा पाठलाग By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 12:43 IST
ठाणे: पैशाच्या देवाणघेवाणीतून महिलेची निघृण हत्या, आरोपीला अटक मायलेकाने एका महिलेची निघृण हत्या केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2022 16:52 IST
पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव, महिलेस अटक; पुण्यातील धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी कात्रज भागात चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीचा एका महिलेने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. By लोकसत्ता टीमApril 8, 2022 10:20 IST
VIDEO:…अन् व्यावसायिकाने मुलाला बिल्डिंगखालीच जिवंत जाळलं; जळालेल्या अवस्थेत मुलगा रस्त्यावर धावत होता; सीसीटीव्ही व्हायरल आपल्या मुलाला जिवंत जाळणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2022 08:48 IST
कल्याणमध्ये आयपीएलवर सट्टा खेळणारे अटकेत, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांची कारवाई कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील एका अतिथी गृहात आयपीएलवर सट्टा खेळणाऱ्या दोन जणांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक… By लोकसत्ता टीमApril 7, 2022 15:20 IST
पुणे : पाण्याचा जार घेण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन १८ वर्षीय तरुणीचे कपडे खेचत विनयभंग; हातावर झाऱ्याने दिले चटके एकाने तरुणीच्या पायावर बसून तोंड, हात पाय दाबून धरले. दुसऱ्या आरोपीने तरुणीला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 13:20 IST
पुण्यात रिक्षा चालकाकडून महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग रिक्षा चालकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पसार झालेल्या रिक्षा चालकाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत… By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 10:59 IST
९ ऑगस्टला ‘या’ ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस
बापरे! नालासोपारा येथील शिक्षिकेने मुलाच्या गुप्तांगावर कॉलिन स्प्रे केला, कारण ऐकून धक्का बसेल; थेट शाळाच केली बंद
पुणे शहरासाठी स्वतंत्र महापालिका आवश्यकच; चर्चासत्रातील सूर, विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यावरही एकमत
Sneha Debnath : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह यमुना नदीत सापडला, पोलिसांनी दिली माहिती
“भाषेमुळे वातावरण बिघडलं…”, मराठी-हिंदी वादावर लोकप्रिय अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, “संकुचित मानसिकता…”