scorecardresearch

Dengu new
विश्लेषण : दिल्लीत डेंग्यू रुग्णांच्या झपाट्याने वाढीमुळे चिंतेची लाट; आपण डेंग्यूला कसं दूर ठेवू शकतो? वाचा सविस्तर…

मागील आठवड्यात दिल्लीत डेंग्यूची एकूण ४१२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत

biomining process explainer
विश्लेषण: ‘बायोमायनिंग’ प्रक्रिया काय आहे? कचरा समस्या सोडवण्यासाठी ही प्रक्रिया कशी उपयुक्त ठरते?

भारताच्या शहरी भागांमध्ये दरवर्षी ६२ दशलक्ष टन कचरा तयार होतो. या कचऱ्यामध्ये दरवर्षी चार टक्क्यांनी वाढ होत आहे

SHARJEEL IMAM
प्रक्षोभक भाषण प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी शर्जिल इमामला जामीन मंजूर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी शरजील इमाम याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.

Delhi festival Politics Sattakaran
उत्साह, भांडणे आणि रंगमंच: दिल्लीच्या राजकारण्यांसाठी सणांचा हंगाम म्हणजे राजकीय पर्वणी

दिवाळीच्या धावपळीत फटाक्यांच्या बंदीवर राजकारण करण्याआधी दसऱ्याच्या दिवशी रामलीलेत सहभागी होताना राजकारणी दिसतात.

arvind kejriwal harsh solanki
अरविंद केजरीवालांची ‘लंच डिप्लोमसी’, गुजरातमधील दलित तरुणाला दिल्लीत मेजवानी

गुजरातच्या गांधीनगर येथील २० वर्षीय हर्ष सोलंकी नावाच्या दलित तरुणाला रविवारी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी घरी जेवणासाठी…

delhi heavy rainfall
मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील रस्ते जलमय; नोएडातील शाळा आज बंद, गुडगावमधील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. दमदार पावसामुळे एनसीआरमधील काही मालमत्तांचे नुकसान झाले आहे

lays potato chips patent battle
विश्लेषण: Lay’s chipsच्या बटाट्यावरून कोर्टात चाललेला झगडा काय आहे?

‘एफसी ५’ या बटाट्याच्या जातीवरून ही कायदेशीर लढाई कशी सुरू झाली व ती दिल्ली उच्च न्यायालयात कशी पोचली? भारतातला कायदा…

संबंधित बातम्या