राज्यातील महायुती सरकारमधील मित्रपक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली.
कर्तव्य भवन-३ इथे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, एमएसएमई, डीओपीटी (कार्मिक मंत्रालय), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसंच…