दिवाळीचा सन काही दिवसांवर आला असतांनाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीनिमित्त मिळणारे सानुग्रह अनुदान मिळाले नाही.
पणत्यांसह आकाशकंदिलाच्या प्रकाशाने उजळून निघालेला नाट्यगृह आणि रंगमंच परिसर… अभ्यंगस्नान करून पारंपरिक कपडे परिधान करून उत्साहात आलेले विविध वयोगटांतील रसिक……