scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

India import tariffs, Trump India trade warning, Russia oil purchase India, US India trade relations, India import duty increase,
२४ तासांत आणखी कर, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी; रशियाकडून तेल खरेदीवर पुन्हा बोट

रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे येत्या २४ तासांत भारतावर लक्षणीय प्रमाणात आयात शुल्क लादले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

Major indices Sensex and Nifty fell on Tuesday
ब्लूचिप कंपन्यांतील विक्रीने ‘सेन्सेक्स’ला झळ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३०८.४७ अंशांनी घसरून ८०,७१०.२५ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७३.२० अंशांची…

donald trump faces setback federal court questions legality of import duties on india and other nations
Donald Trump : “पुढील २४ तासांत…”, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी? टॅरिफमध्ये मोठी वाढ करण्याचा दिला इशारा

आता ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा धमकी देत टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशारा दिला आहे.

Russia Backs India Trump Tariffs : “सार्वभौम देशांना….”, ट्रम्प यांच्या टॅरिफसंबंधी धमकीनंतर रशियाचा भारताला पाठिंबा

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरीदीच्या मुद्द्यावर भारताला इशार दिल्यानंतर रशियाने भारताला पाठिंबा दर्शवला आहे.

Indian Army vs Donald Trump
भारतीय लष्कराने ट्रम्प यांच्याविरोधात ठोकला शड्डू, पाकिस्तानला मदत केल्याचे पुरावे केले सादर

Indian Army vs Donald Trump : १९७१ च्या युद्धावेळी अमेरिका पाकिस्तानला हाताशी धरून भारताविरोधात कटकारस्थान रचत होती.

donald trump us visa h 1b to indians
H-1B Visa for Indians: डोनाल्ड ट्रम्प यांचं पुढचं शस्त्र भारतीयांसाठीचा व्हिसा असणार? अमेरिकन खासदाराच्या पोस्टने चिंता वाढली!

H-1b Visa for Indian Students: अमेरिकेत शिकण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना दिला जाणारा एच-वनबी व्हिसा रद्द करण्यासंदर्भात ट्रम्प यांच्या सरकारमधील एका महिला…

India respond to us extra tariff warning
India on Trump Tariffs: भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवला आरसा; अतिरिक्त टॅरिफ आकारण्याच्या धमकीनंतर रशियाचंच उदाहरण देत जारी केलं निवेदन!

India Issued Statement: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लागू करण्याची धमकी दिल्यानंतर भारतानं त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

economic crisis causes, PM Modi self-reliance, Make India Great Again, India's export growth, global trade tensions, nationalist economic policies,
अग्रलेख : स्वदेशी.. संकटकालीन सोय?

ज्या ज्या देशांनी आयात-पर्याय म्हणून स्थानिकांस संरक्षण दिले आणि स्पर्धा टाळून गुणवत्ता विकास होऊ दिला नाही, त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्था…

Donald Trump announces increase in import tariffs to 25 percent
ट्रम्प कर-तडाख्याने भारतातच जीवनदायी औषधे महागण्याचे संकट; औषध कंपन्यांतील नोकऱ्यांवर गंडांतराचीही भीती

प्रस्तावित २५ टक्के आयात कर लागू झाल्यास, ‘फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (फार्माक्झिल)’च्या प्राथमिक मूल्यांकनानुसार भारताच्या औषध निर्यात महसुलाला २०२५-२६ मध्ये…

India Russia oil trade, US import tariffs on India, Donald Trump India trade war, Russia Ukraine conflict impact, India US trade relations, Indian import duties increase, US trade policies 2024, India oil import controversy, Trump trade warnings,
भारताच्या आयातशुल्कात प्रचंड वाढ – ट्रम्प

रशियाकडून तेल घेऊन आणि त्याची विक्री करून भारत मोठा नफा कमावत असल्याचा आरोप करत भारतीय मालावरील आयातशुल्क ‘मोठ्या प्रमाणात’ वाढविण्यात…

संबंधित बातम्या