12 Photos एकनाथ खडसेंचे महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले “गेस्ट हाऊसवरील भानगड…” भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात वाद पेटला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2022 19:07 IST
खडसे-महाजन वाद विकोपाला; जुन्या प्रकरणांना नव्याने फोडणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद सध्या धोकादायक वळणावर पोहचले आहेत. By दीपक महालेNovember 22, 2022 13:47 IST
मुलाची हत्या झाली की आत्महत्या? गिरीश महाजनांच्या विधानानंतर खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले “गेस्ट हाऊसवरील भानगड…” भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2022 10:43 IST
“कुटुंबाला वेदना झाल्या, मुलगी रडत होती, सुनेला धक्का बसला”, गिरीश महाजनांच्या विधानानंतर एकनाथ खडसे भावूक एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 22, 2022 10:42 IST
“मुलाची हत्या की आत्महत्या, बोलायला लावू नका”, महाजनांच्या इशाऱ्यानंतर खडसेंचे प्रत्युत्तर; म्हणाले… खडसे म्हणतात, “मी ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून…” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 20:13 IST
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण होते By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 17:38 IST
जळगाव: ‘एकनाथ खडसे’ घेणार गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन आमच्याकडे पन्नास खोके नसले, तरी आशीर्वाद देण्यासाठी लोक आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 18, 2022 18:24 IST
घराणेशाही करणाऱ्या खडसे-महाजनांमध्ये घराणेशाहीवरून कलगीतुरा गंमत म्हणजे या दोघांच्या घरात राजकीय घराणेशाही आहे. By दीपक महालेNovember 18, 2022 13:49 IST
जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के एकीकडे रावेर गटातून जगदीश बढे यांच्या बिनविरोध निवड निश्चितीने उत्साह, तर दुसरीकडे कार्यकारी संचालकांसह सहा जणांच्या अटकेमुळे राजकीय आणि सहकार… By दीपक महालेNovember 17, 2022 15:10 IST
दूध संघाच्या कार्यकारी संचालकांसह चौघांना अटक, तूप अपहार प्रकरणी कारवाई निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2022 11:25 IST
“सगळे बोके एकत्र आले, तरी मी…”, एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना खुलं आव्हान! खडसे म्हणतात, “मी निवडून येण्याची भिती होती, म्हणून आग्रह करून तुम्ही मला तिकीट दिलं नाही. तुमचा एक कट होता. मला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2022 10:31 IST
महापौर, दोन मंत्री अन एक माजी मंत्री -राजकीय आरोप-प्रत्यारोपांत जळगावकरांना समस्यांची मगरमिठी महापालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू केली. मात्र, कोणत्या कारणास्तव ती अपूर्ण राहिली यावरून आता वाद सुरू आहे. By दीपक महालेNovember 12, 2022 12:41 IST
“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
“हा कॉर्पोरेट जॉब नाही…”, दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल अली फजलचं स्पष्ट मत; म्हणाला…
मुंबईकरांसाठी खूशखबर; लोकल रेल्वेसेवा मेट्रोसारखी एसी होणार; तिकिटात कोणतीही वाढ नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा