Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार लोकार्पण Samruddhi Highway Inauguration: पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किमीचा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 12:24 IST
…तर गृहमंत्रीपद फेकून द्या; सुधीर मुंनगंटीवार यांचं दिलीप वळसे पाटलांना आवाहन एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या बदल्या करतात त्या कोणत्या आमदाराला विचारून करतात?; मुनगंटीवारांची विचारणा By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2022 18:26 IST
एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांकडून २ आदिवासी तरुणांची हत्या पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच नक्षलवाद्यांनी दोन निरपराध आदिवासी युवकांची हत्या केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 19:10 IST
शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये घोषणेसाठी चढाओढ; एकनाथ शिंदेंसमोरच कपिल पाटील संतापले अन् सुनावलं, म्हणाले “कशाला बेंबीच्या…” ‘शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनो घोषणाबाजी कशासाठी, विकासाचे कोंबडे उगवले पाहिजे एवढ लक्षात ठेवा’ By लोकसत्ता टीमApril 13, 2022 15:25 IST
वाह आशर वाह! आव्हाडांनी मानले एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयाचे आभार; फेसबुक पोस्टची एकच चर्चा; म्हणाले “आता आमदारांनी…” एकनाथ शिंदे निकटवर्तीय बिल्डरच्या जाहिरातबाजीने आव्हाड सुखावले; सोशल मीडियावरून मानले आभार; कळव्याच्या विकासाचं असंही राजकारण By लोकसत्ता टीमUpdated: April 12, 2022 13:14 IST
ठाणे : पालकमंत्र्याच्या दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले, पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचे टिकेचे बाण, शिवसेनेचाही भाजपवर पलटवार ठाणे शहरातून जाणारा मेट्रो प्रकल्प, वागळे इस्टेट येथील रस्त्यांची कामे आणि कोपरीतील विकासकामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा… By लोकसत्ता टीमApril 7, 2022 19:11 IST
“मुंबई मेट्रोचा श्रेयवाद घाला चुलीत, आम्हाला…”, फडणवीसांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादावरून केलेल्या टीकेनंतर त्यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2022 18:28 IST
ताशी १३७ किमी वेगाने समृद्धी महामार्गावरुन गाडी चावलणाऱ्या शिंदेंना कोकणवासीयांचं चॅलेंज; म्हणाले, “साहेब, एवढी हिंमत…” एकनाथ शिंदेंनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला असून दोन गोष्टींबद्दल अनेकांनी आक्षेप घेतल्याचं पहायला मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2022 18:02 IST
VIDEO: “माझ्या पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 11:53 IST
“अनेक लोकांनी मी खासदार झाल्यावर टीका केली, पण…”, उपोषण सोडल्यानंतर संभाजीराजेंचं प्रत्युत्तर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर खासदारकी स्विकारली म्हणून टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 28, 2022 20:22 IST
खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारकडून ‘या’ १५ मागण्या मान्य, एकनाथ शिंदे म्हणाले… खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 20:05 IST
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्याचा कायापालट – शिंदे शाश्वत विकास हेच आपले स्वप्न आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2022 00:36 IST
Maharashtra Breaking News Live Updates : “आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी…” उच्च न्यायालयाचे मनोज जरांगेंना निर्देश
७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘या’ केंद्रीय मंत्र्याचे नाव चर्चेत; मोहन भागवतांबरोबर ४५ मिनिटांच्या भेटीमुळे होतेय चर्चा
“…तर चीन उद्ध्वस्त होईल”, ट्रम्प यांचा इशारा; हुकुमाचे पत्ते असल्याचा दावा, भारताबरोबरची जवळीक खुपली?
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
बापरे! महिलांनो, पावसाळ्यात फ्लॉवर खाताना सावधान; फ्लॉवरमधून काय निघालं पाहा; एआय VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
IND vs ENG: आकाशदीप विकेट घेताच डकेटशी भिडला! बाद केल्यानंतर खांद्यावर हात ठेवत दिला सेंड-ऑफ, तितक्यात राहुलने..; VIDEO व्हायरल
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजला हवी आहेत जुळी मूलं, ऑनस्क्रीन बहिणीने सांगितली अभिनेत्रीची इच्छा; म्हणाली…