अहिल्यानगर जिल्ह्यातील ६५ सरपंचांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती, लोकप्रतिनिधी तसेच काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे… By लोकसत्ता टीमApril 26, 2025 22:07 IST
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा फ्रीमियम स्टोरी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 26, 2025 18:52 IST
पेसा भरतीचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडणार; लाडक्या शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेसा भरतीचा प्रश्न मांडून तो लवकरच सोडविण्याचा प्रयत्न राज्यशासन व शिक्षण विभाग करणार असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र… By लोकसत्ता टीमApril 26, 2025 16:42 IST
Sanjay Gaikwad : “महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही”, शिंदेंच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर; पोलिसांबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 26, 2025 15:54 IST
शिंदे गटाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी स्थापनेला मुहूर्तच मिळेना जिल्हा कार्यकारणीच्या पद नियुक्तीला मुहूर्तच मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. By विनोद कदमApril 26, 2025 12:49 IST
Mahayuti Politics : देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध? महायुती सरकारने चार महिन्यांत बदलले ‘हे’ मोठे निर्णय? गेल्या चार महिन्यांत महायुती सरकारने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांवरून सरकारला यु-टर्न घ्यावा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 26, 2025 12:08 IST
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे? जागांचा शोध घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश गिरणी कामगार आणि काही गिरणी कामगार संघटनांनी मुंबईबाहेरील घरांना विरोध केला असून त्यांनी मुंबईतच घरे देण्याची आग्रही मागणी केली आहे. By लोकसत्ता टीमApril 26, 2025 06:02 IST
माणुसकीचा धर्म सोडणार नाही!काश्मीर दौऱ्याबद्दलच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे उत्तर सत्तेचा उपयोग समाजकारणासाठी करण्याचे बाळकडू मला मिळाले आहे. त्या स्वभावधर्मानेच मी श्रीनगरला गेलो. By लोकसत्ता टीमApril 26, 2025 05:44 IST
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे ? एनटीसी, खटाव मिलसह इतर गिरण्याच्या जागांचा शोध घ्या – उपमुख्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश गिरणी कामगार आणि काही गिरणी कामगार संघटनांनी मुंबईबाहेरील घरांना विरोध केला असून त्यांनी मुंबईतच घरे देण्याची आग्रही मागणी केली आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2025 20:35 IST
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना वाचवताना एकमेव कमावत्या मुलचा मृत्यू; आदिल शाहाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंकडून आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिल शाह यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 25, 2025 19:44 IST
Sunil Tatkare : “कधीही विमानात न बसलेल्या लोकांना…”, म्हस्केंच्या विधानावर महायुतीतील नेते नाराज? तटकरे म्हणाले, “त्यांचं वक्तव्य…” खासदार नरेश म्हस्के यांनी एक विधान केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. जे कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 25, 2025 17:37 IST
Ajit Pawar: अजित पवारांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं वेळापत्रक Ajit Pawar on Mahayuti Government : “राज्यात महायुतीचं सरकार २४ तास जनतेची कामं करत असतं”, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार… 02:55By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2025 15:43 IST
India-UK FTA : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असताना भारताचं मोठं पाऊल, ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार; मोदी म्हणाले, “ऐतिहासिक…”
पुढील ३ महिन्यात ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; सूर्याचे महागोचर होताच ‘या’ राशींचे अच्छे दिन? मिळू शकते चांगला पैसा
हुंडा की मस्करी? नवरदेवाला लग्नात पेट्रोल पंप, १३२ एकर जमीन, रोख रक्कम अन्…; व्हायरल झालेला VIDEO पाहिलात का?
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
प्रभादेवी पुलाचा तिढा लवकरच सुटणार; एमएमआरडीए आणि रहिवाशांमधील बैठक सकारात्मकट, रहिवाशांना लेखी आश्वासन मिळणार
नाटकाच्या प्रयोगात वाजणाऱ्या फोनबद्दल मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “प्रेक्षकांविषयी खूप आदर आहे पण…”