scorecardresearch

salary for government employee
सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सप्टेंबरमध्ये येणारं वेतन ऑगस्टमध्येच मिळणार!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात येणारं वेतन ऑगस्ट महिन्यातच मिळणार!

Shrikant Shinde
“पायऱ्यांवरती फिफ्टी-फिफ्टी, गद्दार, खोके बोलून…”; मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदार पुत्राचा आदित्य ठाकरेंना टोला

“सरकारला लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

MLA Bharat Gogawale said instead of them I punched...
आणि गोगावले म्हणाले..”वो क्या धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया”

विधीमंडळात वातावरण तणावपूर्ण असताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या हिंदीमधील प्रतिक्रियेची चर्चा विधान भवनात रंगली.

bharat gogavale replied to uddhav thackeray
Maharashtra Monsoon Session: “अरे हाड! ते काय…,” विरोधकांनी धक्काबुक्की केली का? विचारताच भरत गोगावले संतापले

हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे, भरत गोगावले यांचा इशारा

amol mitkari mla hassle
“आम्हाला आई-बहिणींवरून…” विधानभवनासमोर आमदारांमध्ये राडा झाल्यानंतर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.

Controversy between Shiv Sena and Shinde group in Miraj over ganeshotsav arch
मिरजेत शिवसेना फुटीतील वाद गणेशोत्सवाच्या स्वागत कमानीपर्यंत

मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्याची शिवसेनेची परंपरा आहे. यंदा या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबरच शिवसेनेच्या ठाकरे…

Eknath Shinde Uddhav Thackeray
Monsoon Session: “मी रात्री साडेतीन वाजेपर्यंत…”; सभागृहात आमदारांसमोरच CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

“आपल्याला सगळा अनुभव आहे,” असं शिंदे यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख करत म्हटलं.

Maharashtra Latest News Live Updates
Maharashtra News : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Maharashtra News, 24 August 2022 : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय मुद्द्यांवरून कलगीतुरा रंगताना पाहायला…

Shinde Uddhav
Thackeray vs Shinde: “मात्र त्यावेळेस जनता…”; सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी विधान भवनात येऊन महाविकास आघाडीची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हे विधान केलं

संबंधित बातम्या