scorecardresearch

Eknath Shinde Cabinet
शिंदे  मंत्रिमंडळात किती वैदर्भीयांना संधी ?, मुनगंटीवार, फुके, मेघे, भोयरांच्या नावाची चर्चा

फडणवीस सरकारमध्ये विदर्भाला घसघशीत प्रतिनिधित्व होते. अर्थ,वन, ऊर्जा, गृह या महत्वाच्या खात्यांसह १० ते १२ मंत्री-राज्यमंत्री होते.

Uddhav Thakrey and Subhash Bohir
उद्धव ठाकरेंकडून सुभाष भोईर यांची कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

उद्धव ठाकरेंच्या मनातील नव्या दमाची शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भोईर यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray on Eknath Shinde being Maharashtra CM
Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हेच सरकार आलं असतं, उद्धव ठाकरेंनी करुन दिली आठवण

mangeshi desai friendship with eknath shinde
“पहिल्यांदा भेटलो तेव्हा घाबरलो, पण…”; मंगेश देसाईने सांगितले एकनाथ शिंदेंसोबतच्या १५ वर्षे जुन्या मैत्रीचे किस्से

मंगेश देसाईने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

prakash ambedkar on Maha Vikas Aghadi
शिंदे विरुद्ध शिवसेना : “महाविकास आघाडीने स्वत:च्या सगळ्या आमदारांना घेऊन राष्ट्रपतींसमोर…”; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

विशेष म्हणजे यापूर्वी असं एकदा घडल्याचही प्रकाश आंबेडकरांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत म्हटलंय.

Shinde And Fadnavis Oth
“BJP आणि RSS ला विचारलं पाहिजे, फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का?”

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पण त्यांच्या अध्यक्षांनी आणि केंद्रीय नृत्वाने त्यांना आदेश दिला की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा.”

CM eknath shinde devendra fadnavis
विश्लेषण : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने भाजपाला काय मिळाले?

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

Eknath Shinde on Shivsena Uddhav Thackeray Wishes
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “त्यांच्या राजीनाम्यामुळे…”

आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो; उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

eknath shinde aroh welankar uddhav thackeray
“अडीच वर्षात झालेले नुकसान…”, एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर आरोह वेलणकरचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याने ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

bigg boss parag kanhere
“टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत

पराग कान्हरेची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Shinde Fadnavis Govrnment
“एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवायचं होतं तर…”; भाजपाकडून ‘फडणवीसांचा बळी का?’, प्रकाश आंबेडकरांना पडला प्रश्न

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

संबंधित बातम्या