उल्हासनगर : कार्यालय तोडफोडप्रकरणी पाच शाखाप्रमुखांवर गुन्हा या प्रकारानंतर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तर काहींनी कार्यालयात धाव घेतली होती. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 15:08 IST
डोंबिवली ग्रामीण २७ गावांमधील शिवसेनेचा उध्दव ठाकरे यांना पाठिंबा ; ग्रामीण शिवसेना शाखेसमोर जल्लोष एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर गेल्या पाच दिवसांपासून गुपचिळी धरून बसलेल्या डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांनी उघड भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2022 15:01 IST
पक्षांतर करणाऱ्यांना पराभूत करण्याची परंपरा विदर्भातही, शिंदेंसोबत गेलेल्या पाच आमदारांच्या राजकीय भवितव्याबाबत चिंता शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या आमदारांना पुढच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 17:27 IST
“एक मित्र म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा, मी म्हटलं…”; आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर आक्रमक फटकेबाजी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 26, 2022 14:25 IST
“नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेचं”; संजय राऊतांचे बंडखोर आमदारांवर टीकास्त्र प्रकाश सुर्वेंना परत भाजी विकायला पाठवूया, असेही संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 14:02 IST
बंडखोर शिंदे गटाकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी लक्ष्य, नियोजनबद्ध प्रचार मोहीम बंडखोरीचे समर्थन करत शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याची आणि त्याचवेळी राष्ट्रवादीला जनमानसात खलनायक ठरवण्याची नियोजनबद्ध प्रचार मोहीम एकनाथ शिंदेगटाने सुरू केली आहे. By एजाजहुसेन मुजावरUpdated: June 26, 2022 15:27 IST
बंडखोर शिवसेना आमदारांना आता केंद्राची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, कार्यालय तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 13:10 IST
बंडखोरांच्या प्रचाराची नेपथ्य रचना ठाण्यातून, एकनाथ शिंदे आणि समर्थकांची भूमिका मांडण्यासाठी यंत्रणा सक्रीय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची भूमिका राज्यभर पसरवण्यासाठी एक नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबवली जात आहे. By सागर नरेकरJune 26, 2022 12:27 IST
“भावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे”, समर्थकांची बॅनरबाजीला सुरुवात; बीडमधील ‘त्या’ बॅनरची चर्चा! एकनाथ शिंदेंसोबत असणारा बंडखोर आमदारांचा गट भाजपाला पाठिंबा देऊन राज्यात सत्ताबदल करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 12:18 IST
राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र, काँग्रेस नेते आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर चर्चा शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकासआघाडीचं स्थैर्य धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या घटकपक्षांकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 13:43 IST
पुण्यात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक; एकनाथ शिंदेंच्या फोटोला जोडे मारत केले आंदोलन कर्वे पुतळ्यासमोर शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वात आंदोलन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 11:59 IST
Video : “महाराष्ट्रात माकडांचा खेळ सुरू आहे, एका…”, ओवेसींची शिवसेनेतील बंडखोरीवर खोचक प्रतिक्रिया! ओवेसी म्हणतात, “संजय राऊत म्हणत असतील की शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी बघून घेईल” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 11:26 IST
WCL 2025: देश आधी, बाकी सगळं नंतर; टीम इंडियाने मैदान सोडल्यानंतर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया व्हायरल- video
IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!
9 बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत
परीक्षेत नापास, वडिलांनी भररस्त्यात पट्ट्यानं झोडपलं; मुलानं बदल्यात केलं असं काही की… VIDEO पाहून बसेल धक्का
“हा आहे खरा भारत!”, ताजमहालच्या मागे कचऱ्याचा ढीग पाहून विदेशी महिलेने मुरडले नाक, Viral Videoमध्ये केली पोलखोल