scorecardresearch

radisson blu guwahati
“पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदार हे पूरपरिस्थिती असणाऱ्या आसाममध्ये मजा करत असल्याची टीका केलीय.

deepali sayyad and eknath shinde and raj thackeray
‘मनसे पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन, सल्ले घेताना हिशोब बघून घ्या,’ दीपाली सय्यद यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास संकटात सापडले आहे.

sanjay raut devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांचा खोचक सल्ला!

राऊत म्हणतात, “काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत:…!”

Thackeray Eknath Shinde BJP Devendra Fadanvis
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे फडणवीस? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले “जे बोलतात पुन्हा येईन…”

जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे, आदित्य ठाकरेंचा दावा

decision on renaming of aurangabad may be caught once again in court case
गद्दारच म्हणा बंडखोरांना

आक्रमक सूर किती ठेवावा याविषयी नेत्यांच्या मनात शंका असल्या तरी शिवसैनिकांच्या मनात टीकेचा रोख आक्रमक असल्याचे विभागीय मेळाव्यातून दिसून येत…

Shiv sena rebel Airport
बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपाची तयारी?; फडणवीसांच्या घरी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना निर्देश

भाजपाच्या सुकाणू समितीतील नेत्यांची सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

Aditya Thackeray on Eknath Shinde
“एक आमदार म्हणतो काय झाडी, काय डोंगार, काय नदी…”; आदित्य ठाकरेंनीही केला उल्लेख; म्हणाले “सह्याद्रीला येऊन पहा”

दादागिरीने तुम्ही मन, ह्रदय, लोकांना जिंकू शकत नाही; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

Sunil Raut
Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचे बंधूही गुवाहाटीला जाणार? सुनील राऊत म्हणाले, “माझ्यासाठी आमदारकी…”

शिंदे यांना साथ देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या ३९ झाली असतानाच राऊत यांचे बंधूही गुवाहाटीला जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.

Sanjay Raut on Eknath Shinde Rebels
Maharashtra Political Crisis: ४० आमदारांचे मृतदेह येतील वक्तव्यानंतर संजय राऊतांचं नवं ट्वीट; म्हणाले “चालते फिरते मुडदे…”

संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांसंबंधी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या