विश्लेषण : बहुमत म्हणजे काय? ते कसं, कोणाला आणि कधी सिद्ध करावं लागतं?; महाराष्ट्रातील बहुमताचे निकष काय? प्रीमियम स्टोरी एकनाथ शिंदे बंड प्रकरणामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा हा संघर्ष बहुमताच्या आकड्याभोवतीच सुरु राहणार हे स्पष्ट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2023 10:28 IST
आदित्य ठाकरे म्हणाले ‘खरे शिवसैनिक असाल तर…’; एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; आसामला ५१ लाखांची मदत जाहीर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 18:25 IST
“राज्यपालांचे निर्देश घटनाबाह्य, कारण…”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू! “घटनेच्या १७४ कलमानुसार राज्यपालांना सत्र बोलावणं, सत्राचा शेवट करणं आणि विसर्जित करणं हे अधिकार दिले आहेत. पण या गोष्टी राज्यपालांना…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 11:47 IST
विश्वासदर्शक ठरावाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात; म्हणाले “६ वाजले तरी चालतील पण आजच सुनावणी घ्या”, कोर्टाकडून मागणी मान्य सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 11:21 IST
Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार Eknath Shinde Live Updates Today : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2022 00:38 IST
विश्वासदर्शक ठरावांचा राज्यातील इतिहास एखाद्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसेल वा एकापेक्षा अधिक पक्षांनी सरकार स्थापण्याचा दावा केल्यास राज्यपाल आमदारांच्या संख्येचा अंदाज घेऊन सत्ता स्थापन… By संतोष प्रधानUpdated: June 29, 2022 10:41 IST
Maharashtra Political Crisis: “उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार”; कामाख्या मंदिरातून एकनाथ शिंदेंची घोषणा गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 09:22 IST
भाजपाने राज्यापालांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे पोहोचले गुवाहाटीमधील कामाख्या देवीच्या मंदिरात शिंदे यांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने मंदिर परिसराला लष्करी छावणीचं स्वरुप आलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 09:04 IST
फडणवीस-राज्यपाल भेटीनंतर शिंदेंनी रात्रीच घेतली तातडीची बैठक; मात्र बंडखोरांची ‘मुंबईवापसी’ शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयावर अवलंबून गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंनी मंगळवारी रात्री बंडखोर आमदारांची तातडीच बैठक बोलावली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2022 09:04 IST
विश्लेषण : विद्यमान राजकीय पेचप्रसंगाविषयी विधिमंडळ नियमावली काय सांगते? प्रीमियम स्टोरी विधिमंडळ कामकाज नियमावलीत सध्याच्या पेचप्रसंगाचाही विचार करून काही सुधारणा करून ती व्यापक करण्याची गरज आहे का, अशी चर्चा सुरु झाली… By उमाकांत देशपांडेUpdated: July 26, 2023 10:18 IST
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; नेमकी काय चर्चा झाली? विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2022 00:18 IST
परत या, मार्ग काढू!; उद्धव ठाकरे यांची बंडखोर आमदारांना भावनिक साद ‘‘कुटुंबप्रमुख म्हणून सांगतो, अजून वेळ गेलेली नाही, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढूया. By लोकसत्ता टीमJune 29, 2022 00:02 IST
Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”
Mohan Bhagwat: ७५ व्या वर्षी निवृत्ती घ्यावी?, सरसंघचालक मोहन भागवत यांचे ‘त्या’ वादाबद्दल स्पष्टीकरण; भाजपा-संघाच्या संबंधावरही भाष्य
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
VIDEO: कलियुगात झाले साक्षात कृष्ण-वासुदेवाचे दर्शन! एकीकडे पावसाचा हाहाकार अन् दुसरीकडे डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं दृश्य
मित्राच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला, अभिनेत्याने ‘ती’ ८ वर्षांनी मोठी असूनही केलेलं आंतरधर्मीय लग्न
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा: वसुलीच्या कारवाईसाठी उच्च न्यायालयात जाणार; साखर तारण गायब प्रकरण ईडीकडे देण्यासाठी पत्रावर पत्रे