पुणे :‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’; भाजप पदाधिकाऱ्यांनी पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. By लोकसत्ता टीमJune 22, 2022 15:56 IST
“पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही; सोबत राहिलेले ११-१२ आमदार घेऊन त्यांनी…”; निलेश राणेंचा सल्ला एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 22, 2022 15:21 IST
“मोदी असताना सर्व काही शक्य”, एकनाथ शिंदे प्रकरणावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा संताप; म्हणाले “हिंदुत्वाच्या नावावर…” घोडेबाजार करून भाजपा सरकार पाडतेय; एकनाथ शिंदे प्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 15:10 IST
“आमदारांचं अपहरण हे…”, संजय राऊतांचा भाजपावर खळबळजनक आरोप शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 22, 2022 14:59 IST
आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं : एकनाथ शिंदे “गुजरातमध्ये कोणत्याही आमदारांना मारहाण केलेली नाही” असेही ते म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 16:55 IST
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत फुट पडण्याची चिन्हे; शिंदे समर्थक असल्याचे शिवसैनिकांचे समाजमाध्यांवरून संदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्या संपर्क साधला जात… By लोकसत्ता टीमJune 22, 2022 14:46 IST
विश्लेषण : ठाकरे सरकार पडलं तर कशी असतील सत्तास्थापनेची समीकरणं? संजय राऊत यांनी, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने,” असं ट्विट केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 22, 2022 14:27 IST
शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर कमलनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले “शिवसेनेचे बंडखोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला…” “महाराष्ट्रातील आमदार संपूर्ण देशाला संदेश देतील,” कमलनाथ यांना विश्वास By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 15:50 IST
गुजरात पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले, इंजेक्शनही दिले! – शिवसेना आमदार नितीन देशमुख माझ्या शरीरावर चुकीची प्रक्रिया करण्याचे षडयंत्र होते, असा आरोपही नितीन देशमुख यांनी केला. By लोकसत्ता टीमJune 22, 2022 14:12 IST
“रुग्णालयामध्ये २०-२५ लोकांनी मला पकडून…”; एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या नितीन देशमुखांनी सांगितला घटनाक्रम मला कोणत्याही प्रकारचा हृदयविकाराचा झटका आला नव्हता, असेही नितीन देशमुख म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 16:14 IST
विश्लेषण : शिवसेना विरुद्ध ‘आनंद’सेना? ठाणे जिल्ह्यात शिवसेनेसमोर अस्तित्वाचे आव्हान! शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत मुंबई आणि ठाणे शहराने या पक्षाला भरभरून दिले आहे By जयेश सामंतUpdated: June 22, 2022 14:43 IST
30 Photos रिक्षा चालक ते नगरविकास मंत्री, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 22, 2022 19:33 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन! कॅन्सर झालाय की नाही हे लक्षणं दिसायच्या आधीच कळू शकतं; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला एकदा वाचाच…
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
9 ‘मुंबईचा फौजदार’ सिनेमाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी एकत्र दिसणार? अभिनेता म्हणाला…
China’s Wolf Warrior: चीनची ‘वुल्फ वॉरियर’ डिप्लोमसी आहे तरी काय?; दलाई लामा-पावेल भेटीवर तीव्र आक्षेप कशासाठी?