scorecardresearch

malaika arora workout video
‘सुरुवात तर करा’, व्हिडीओ शेअर करत मलायकाने दिला व्यायाम करण्याचा सल्ला

आंतरराष्ट्रीय योगा दिवस ४ दिवसांनी आहे. तुम्ही काय करत आहात? म्हणत मलायकाने तिच्या फिटनेसचा व्हिडीओ शेअर केला आहे.

samantar-swapnil-joji-nitesh-bhardwaj
प्रतिक्षा संपली! स्वप्नील जोशीची ‘समांतर २’ वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘समांतर २’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेब सीरिजच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते.

ShahRukh-Khan-gave-Rs-300-as-a-gift-to-Priyamani
शाहरूख खानने प्रियामणीला गिफ्ट म्हणून दिले होते ३०० रूपये…; ते अजुनही जपून ठेवले

‘चेन्नई एक्सप्रेस’चं १२३४ गाणं वाई इथे पाच रात्रींमध्ये शूट करण्यात आलं होतं. यावेळी शाहरूखने दिलेले ३०० रूपये दिले. ते आजही…

juhi parmar return home after 2 months to daughter
Video : दोन महिन्यानंतर जुही घरी परतल्यानंतर मुलीने दिली अशी प्रतिक्रिया

गेल्या दोन महिन्यांपासून जुही ‘हमारी वाली गुड न्युज’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होती.

anushka-sharma
अनुष्का शर्माचा नो मेकअप लूक व्हायरल, आईची ड्यूटी सांभाळत करतेय वर्कआउट

सध्या अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत इंग्लंडमधील साउथहँप्टन शहरात वेळ घालवेतेय.

khatron-ke-khiladi-11-aastha-gill-evicted
Khatron Ke Khiladi 11: शॉकिंग एलिमिनेशन! आस्था गिलसह आणखी चार जण शोमधून आऊट

वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार. आऊट झालेले हे पाच ही स्पर्धक पुन्हा एकदा वाईल्ड कार्डने एन्ट्री करणार.

kangana-ranaut-got-angry-on-aamir-khan-featured
पासपोर्ट प्रकरणात आमिर खानवर भडकली कंगना रनौत; म्हणाली, “जेव्हा आमिर असहिष्णुतावर बोलला तेव्हा नाही का….”

२०१५ मध्ये झाला होता जबरदस्त वाद. म्हणाली, “जेव्हा आमिर खान भाजपच्या विरोधात बोलला आणि….”

संबंधित बातम्या