पुणे : वडगाव शेरीतील बाजारपेठेत पाच दुकानांना आग वडगाव शेरी बाजारपेठेत शनिवारी दुपारी पाच दुकानांना आग लागली. आगीत किराणा माल, तसेच खाद्य पदार्थ विक्री दुकाने जळाली. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2024 16:22 IST
घाटकोपरमधील इमारतीला भीषण आग, १३ जण गुदमरले; रुग्णालयात उपचार सुरू घाटकोपर येथील रमाबाई वसाहतीतील शांती सागर इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले… By लोकसत्ता टीमSeptember 14, 2024 12:13 IST
OLA Showroom Fire : दोन आठवड्यांपूर्वी घेतलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर बिघडली, संतप्त तरुणाने शोरूम पेटवलं; पाहा VIDEO OLA Showroom Fire Kalaburagi : कर्नाटकमध्ये एका ग्राहकाने ओला इलेक्ट्रिकचं शोरूम पेटवल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 11, 2024 20:33 IST
केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कागदावर! निधीच्या केवळ घोषणाच, चौकशी समितीकडून यंत्रणाही दोषमुक्त राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट रोजी रात्री आग लागली. ऐतिहासिक ठेवा नजरेसमोर बेचिराख होताना… By दयानंद लिपारेSeptember 11, 2024 13:14 IST
Video: नाशिकमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग, दोन जण जखमी Nashik Firecrackers Godown Fire: शहराजवळील शिंदे गाव परिसरातील फटाक्याच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अकस्मात लागलेल्या आगीत मालमोटारीसह गोदामातील फटाके भस्मसात झाले. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2024 16:56 IST
डोंबिवलीतील रिजेन्सी इस्टेट, गृहसंकुलातील क्लब हाऊसला आग डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील गोळवली येथील रिजेन्सी इस्टेट गृहसंकुलामधील क्लब हाऊसला बुधवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2024 12:26 IST
Church Fire : दोन महायुद्धं बघितलेल्या फ्रान्समधील ऐतिहासिक चर्चला भीषण आग; एलॉन मस्कना घातपाताची भीती फ्रान्सच्या सेंट ओमरमध्ये चर्चला आग लागली, या प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2024 17:08 IST
Video: पिंपरी-चिंचवडमधील देहूरोडवरील दुकानांना मध्यरात्री आग Pimpri Chinchwad Dehu Road Fire: पिंपरी -चिंचवड मधील देहू रस्त्यावरील काही दुकानांमध्ये मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2024 07:05 IST
कोरियात ईव्ही कारना आगी का लागताहेत? सरकारने कोणते उपाय योजले? दक्षिण कोरियातील परिस्थिती इतर देशांहून वेगळी आहे. बहुसंख्य ईव्ही कार एकाच वेळी खूप कमी जागेत उभ्या करून त्यांना चार्जिंग पुरवले… By गोविंद डेगवेकरAugust 19, 2024 07:45 IST
केशवराव भोसले नाट्यगृह आग: कारणे दाखवा नोटीस मिळालेले अधिकारी करणार आगीची चौकशी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस लागू केलेले अधिकारी समितीत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. By लोकसत्ता टीमAugust 9, 2024 23:41 IST
Keshavrao Bhosale Theater Fire: केशवराव भोसले नाट्यगृहाची आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न; वरिष्ठांची घटनास्थळी धाव Kolhapur Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा उघड्या डोळ्यात देखत बेचिराख झाल्याचे दुःख नाट्यप्रेमींना आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 23:53 IST
Keshavrao Bhosale Theater Fire: कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग Kolhapur Keshavrao Bhosale Natyagruha Fire कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह हे वारसा हक्क स्थळातील आहे. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून नाट्यगृहाचे नूतनीकरण… By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 22:37 IST
Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…
अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
Jitendra Awhad Receives Death Threats: “गोपीसाहेबांच्या नादी लागू नको, नाहीतर…”, जितेंद्र आव्हाडांना भाजपा आमदार पडळकरांच्या कार्यकर्त्याची धमकी
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
Viral Video : कोणाच्या गळ्यात तर कोणाच्या हातात… शेकडोंची गर्दी अन् प्रत्येकाकडे एक साप; अनोख्या ‘नाग पंचमी’चा VIDEO व्हायरल
“मराठी न बोलणाऱ्या लोकांवर हात उचलणं…”, मराठी-हिंदी वादावर रेणुका शहाणेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “फक्त भाषा…”
पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; अपचनही होणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त डॉक्टरांनी सांगितलेली “ही” ५ फळ खा फ्रीमियम स्टोरी