Pune Ganesh Utsav 2025 Mandal : पुण्यात १० दिवसाच्या गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेरगावहूनही भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते.
पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे.