scorecardresearch

गणेश चतुर्थी २०२५

लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2025) देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव (Ganesh Utsav) म्हणून साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. दरम्यान २०२५ ला गणपत्ती बाप्पा कधी आपल्या घरी विराजमान होणार आहेत हे तुम्हाला माहितीये का ?

हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील.२७ ऑगस्टला बाप्पाचे आगामन होईल तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) असेल.


Read More
98 percent of ganesh idols in mumbai immersed in artificial lakes
यंदाच्या गणेशोत्सवात ९८ टक्के मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

यंदा गणेशोत्सवात मुंबईतील एकूण गणेशमूर्तींपैकी तब्बल ९८ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. दरवर्षी हे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षाही…

Auction of items offered to Lalbaugcha Raja
लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या वस्तूंचा आज लिलाव

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मुंबईत येत असतात.तासन् तास रांगेत उभे राहून गणपतीचे दर्शन घेतात.

Hindu Muslim youth in Salaiwada united to celebrate ganesh chaturthi showing communal Unity
​सावंतवाडी: हिंदू-मुस्लिम तरुणांच्या एकजुटीने गणेशोत्सव साजरा; संकष्टी चतुर्थी दिवशी,एक हजार १११ मोदकांचा नैवेद्य

सावंतवाडी – सालईवाडा येथे हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा करत एकतेचे सुंदर उदाहरण पेश केले…

satara district eco friendly ganeshotsav celebrated received great response
पर्यावरणपूरक गणेशोत्सवास सातारकरांचा प्रतिसाद; निर्माल्य व्यवस्थापन उपक्रमात सर्वाधिक सहभाग

सातारा जिल्ह्यामध्ये यंदाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

decoration during Ganeshotsav
सांस्कृतिक मुशाफिरी : देखावे साकारणारे ‘देखणे ते हात…’

गणेशोत्सवात डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे साकारणारे कलाकार अनेकदा पडद्यामागेच राहतात. पण, हे कलाकार आपल्या देखण्या हातांनी साकारलेल्या कलाविष्कारातून गणरायाची पूजा…

case registered against Ganesh Mandals
ध्वनिक्षेपकांचा ‘आव्वाज’, प्रकाशझोतांचा वापर भोवला; पिंपरीत ४० गणेश मंडळांसह ध्वनिक्षेपकांच्या चालक, वाहन मालकांवर गुन्हे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच भागातील गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा दणदणाट केला. डोळ्यांसाठी घातक असलेल्या ‘प्रकाशझोतांचा’वापर केला.

maskarya Ganpati 2025 loksatta
राज्यभरात गणरायाला निरोप… नागपुरात मात्र मस्कऱ्या गणपतीचे आगमन… हा आहे इतिहास…

नागपुरात ऐतिहासीक मस्कऱ्या (हडपक्या) पारंपारिक गणपतीचे आगमन ९ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून या मूर्तीची स्थापना १० सप्टेंबरला होणार आहे.

celebrate ganeshotsav 2025 in Scotland
सातासमुद्रापार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, स्कॉटलंडमधील ‘अबर्डीन’ गणेशोत्सवात रंगले

अकोल्यातील रेणुका नगर रहिवासी राजेश वानखडे हे स्कॉटलंड देशातील अबर्डीन शहरात स्थायिक झाले आहेत.

Kolhapur and Ichalkaranji saw 25 hour enthusiastic ganesh immersion processions
कोल्हापूर, इचलकरंजीत २५ तासांहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक

गणरायाचे मनोभावे पूजन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक निघाल्या.२५ तासांहून अधिक काळ कोल्हापूर, इचलकरंजी या महापालिका शहरांमध्ये मिरवणूक…

ganesh visarjan 2025
तब्बल २२ तासांनंतर गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सांगता

‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत सातारा शहरासह जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक तब्बल २२ तासांनंतर समाप्त झाली.

Kolhapur youth groups enthusiastically supported eco friendly Ganesh immersion
कोल्हापुरात घरगुती प्रमाणेच सार्वजनिक मंडळांचे पर्यावरणपूरक विसर्जन

घरगुती गणरायाप्रमाणेच कोल्हापुरात यंदाही सार्वजनिक तरुण मंडळांनी पर्यावरण पूरक विसर्जन करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

four drowned during ganesh immersion in Jalgaon two bodies recovered from lake and river
जळगावात गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले; दोघांचे मृतदेह सापडले

जळगाव : जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण शनिवारी ठिकठिकाणी पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी यावल तालुक्यातील पाझर तलावात बुडालेल्या…

संबंधित बातम्या