scorecardresearch

दूध नव्हे, दरुगंधी नाका

कल्याणातील दूधनाका परिसरात काही महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कचराप्रश्नी ग्रामस्थांची हरित न्यायाधिकरणात धाव

नियमांची पायमल्ली करून पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे.

दोन हजारांहून अधिक दवाखान्यांची जैववैद्यकीय कचऱ्यासाठी नोंदणीच नाही!

शहरात जवळपास पाच ते सात हजार दवाखाने (क्लिनिक) असून पालिकेकडे जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी नोंदणी करणाऱ्या क्लिनिक्सची संख्या मात्र केवळ २९००…

दिल्लीत कचऱ्याचे ढिगारे

गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्लीतील तीनही महापालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावर कचरा टाकून आंदोलन सुरू केले आहे.

शहरात रोज जळतोय २५० ते ३०० टन कचरा!

पुण्यात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाचे वेगवेगळे कंगोरे उघड होऊ लागले आहेत. शहरात अजूनही मोठय़ा प्रमाणात कचरा उघडय़ावर जाळला जात…

शहरात साठलेला सर्व कचरा रविवापर्यंत उचलण्याचे आदेश

शहरात साठलेला सर्व कचरा रविवार (२९ मार्च) पर्यंत उचलावा असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

डोंबिवलीत कचरा अभियान कायम

विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोदी ब्रिगेडची स्थापना करत कचरामुक्त डोंबिवलीची आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा एव्हाना हवेत विरू…

वीस किलो कचरा उचला, ५० रुपये प्रोत्साहन भत्ता मिळवा!

चालत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ बनवून प्रवाशांना गरमागरम जेवणाचा आनंद देणाऱ्या ‘स्वयंपाक डब्या’तील (पेण्ट्री कार) कर्मचाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक नवीन योजना आणली…

डोंबिवलीच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग

कल्याण डोंबिवली महापालिकेची हद्द जिथे सुरूहोते, तेथील मानपाडा रस्त्यावरील गांधीनगर नाल्याच्या सीमेवर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे.

कचऱ्यावर पालिकेची करडी नजर

कचराकुंडीतून कचरा घेऊन जाणारी गाडी डम्पिंग ग्राऊंडवर किती वाजता पोहोचली, वाटेत कुठे थांबली का आदींवर आता पालिकेची करडी नजर राहणार…

संबंधित बातम्या