scorecardresearch

Asia Cup controversial moments
Asia Cup : एमएस धोनी-तस्किन अहमदचा ‘तो’ फोटो ते गंभीर-अकमलची एकमेकांना शिवीगाळ; जाणून घ्या आशिया चषकातील वादग्रस्त घटना

Asia Cup controversial moments: जेव्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असतो तेव्हा मैदानावर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार खडाजंगी होताना दिसते.

Tribute to Kargil War Heroes
9 Photos
Photo : ‘जिथे श्वासही घेता येत नाही तिथे त्यांनी युद्ध जिंकलं’! कारगिल युद्धातील नायकांपुढे क्रीडा विश्व नतमस्तक

१९९९मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैन्याने गाजवलेल्या शौर्याची आठवण म्हणून विजय दिवस साजरा केला जातो.

गौतम गंभीरसह भाजपाच्या नेत्यांनी नुपूर शर्मा यांना दर्शवला पाठिंबा; ट्वीट करत म्हणाले…

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी देशभरात विरोध होत असताना माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा…

gautam gambhir
“माझ्या घरात पैसे…” खासदार असूनही IPL मध्ये का काम करतो? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला

गौतम गंभीरला खासदार असूनही आयपीएलमध्ये काम करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने त्यावर सडेतोड उत्तर दिले.

Gautam Gambhir reaction after LSG thumping win
VIDEO: लखनऊ सुपर जायंट्सच्या जबरदस्त विजयानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल

क्विंटन डी कॉकचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती

Gautam Gambhir furious over the humiliating defeat of Lucknow Super Giants
LSG vs GT : लखनऊ सुपर जायंट्सच्या लाजिरवाण्या पराभवामुळे संतापला गौतम गंभीर; सामन्यानंतर खेळाडूंना म्हणाला…

मानहानीकारक पराभवानंतर मेंटॉर गौतम गंभीर चांगलाच संतापलेला दिसत होता.

Gautam Gambhir abused in live match
LSG vs DC : गौतम गंभीरची मॅचमध्ये शिवीगाळ!; संतापलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या मेंटॉरचा व्हिडिओ व्हायरल

विजयानंतर गंभीरला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि थेट सामन्यादरम्यानच त्याने मोठी चूक केली.

ind vs sa gautam gambhir slams virat kohli for his behaviour on drs controversy
IND vs SA : हे वागणं बरं नव्हं..! विराटचं कृत्य पाहून गौतम गंभीर भडकला; म्हणाला, “असा कॅप्टन…”

केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात एक घटना घडली, त्यानंतर विराटनं राग व्यक्त केला.

virat-kohli-gautam-gambhir
T20 WC: “खराब कामगिरीचा आयपीएलशी काय संबध?”; गौतम गंभीर भडकला

वर्ल्डकपमधील कामगिरीला आयपीएलला दोषी धरलं जात आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग BanIPL ट्रेंड होत आहे. यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात…

Team-India-Gambhir
“टी २० वर्ल्डकप संघात कोणताही बदल करू नका”; माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सांगितलं कारण

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं निवडलेल्या खेळाडूंमध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.

KKR Gambhir
IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर

रविवारी झालेल्या सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर धोनीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं.

संबंधित बातम्या