scorecardresearch

gautami patil lavani dance
गौतमी पाटील आणि त्या इशाऱ्यांमुळे लावणी विकृतीकरण… ज्येष्ठ लावणी कलावंत असे का म्हणाल्या ?

‘लावणी ही केवळ शृंगारापुरती मर्यादित नाही. तिची व्याप्ती मोठी आहे.तिचे विकृतीकरण सुरू असलेले दिसते,’ अशी खंत राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष…

Chandrakant Patil On Rohit Pawar
Chandrakant Patil : “जरा तरी स्वत:ची पत सांभाळून राहा”, चंद्रकांत पाटील रोहित पवारांवर भडकले; म्हणाले, “मला शिकवण्याची…”

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे.

Rohit Pawar On Chandrakant Patil:
Gautami Patil : ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ चंद्रकांत पाटलांच्या विधानावर रोहित पवार म्हणाले, “गुंडांना पाठीशी घालून निरपराधांना…”

गौतमी पाटीलवर कारवाई व्हावी यासाठी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.

Gautami Patil car accident Pune Chandrakant Patil
Video: ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन; अपघातग्रस्त रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, कुटुंबाचे आंदोलन

Gautami Patil Car Accident: नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षा चालकाला धडक दिल्यानंतर सदर रिक्षाचालक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. या…

gautami patil car accident pune vadgaon budruk sparks demand for fir
Gautami Patil Car Accident : नृत्यांगना गौतमी पाटीलला ‘त्या’ अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची नोटीस

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षा चालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती.

Gautami patil new photoshoot on Krishna Janmashtami 2025
9 Photos
Krishna Janmashtami 2025: हाती बासरी अन् मोरपंख घेत गौतमी पाटील बनली राधा; जन्माष्टमी स्पेशल लूक व्हायरल

Gautami Patil Radha Look: गौतमी पाटीलचं हे फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.

Siddharth Jadhav Gautami Patil Latest Photoshoot Viral
10 Photos
Photos: सिद्धार्थ जाधवची गौतमी पाटीलबरोबर धमाल-मस्ती; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Aatli Baatmi Futlii Marathi Movie: विनोदीशैलीतील गुन्हेगारीपट असणारा हा चित्रपट धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला ‘आश्चर्यचकित’ करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल…

Sakhubai song from the movie 'Aatli Baatmi Phutli' released
गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील सखूबाई गाणे प्रदर्शित

‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी…

Gautami Patil Blue Khun Saree Look
10 Photos
Photos: खणाची साडी, नथ, गुलाबी फेटा…; गौतमी पाटीलच्या मराठमोळ्या लूकची चर्चा

काही दिवसांपूर्वी गौतमीचे ‘सुंदरा’ हे गाणे साईरत्न एंटरटेनमेंट या यूट्यूबवर प्रदर्शित झाले.

Gautami patil romantic photoshoot rainy season
9 Photos
चिंब केस, जर्द ओठ अन…भर पावसात गौतमीच्या सौंदर्याला बहर; काटा किर्र फोटो पाहिलेत का?

Gautami Patil Romantic Look: महाराष्ट्राची लाडकी क्रश सबसे कातिल गौतमी पाटील नव्या रोमँटिक फोटोशूटमुळे चर्चेत आहे…

Sundara Gautami Patil Nick Shinde Sonali Sonawane
Video: गौतमी पाटीलच्या नखरेल अदा अन् जबरदस्त डान्स; ‘सुंदरा’ गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का?

Gautami Patil Sundara Song Released : गौतमीचा साजशृंगार आणि निकची हटके हुकस्टेप, ‘सुंदरा’ गाणं सोशल मीडियावर व्हायरल

Gautami Patil & Devmanus Fame Naru Aaji
Video : “पाव्हणं जेवला काय…”, ‘देवमाणूस’ फेम नरू आजीचा हटके अंदाज, गौतमी पाटीलसह केला जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले…

‘देवमाणूस’ फेम नरू आजी अन् गौतमी पाटीलचा ‘पाव्हणं जेवला काय’ गाण्यावर जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

संबंधित बातम्या