“तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या”, मनसे नेते जमील शेख हत्याप्रकरणी भाजप आमदारांची राज्यपालांकडे मागणी! ठाण्यातील मनसे नेते जमील शेख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2022 21:00 IST
Video : “तुम्हाला राज्यपाल थेट फोन करतात का?” भर कार्यक्रमात ममता बॅनर्जींचा पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न! उत्तर देताना… पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एका कार्यक्रमातला व्हिडीओ खुद्द राज्यपाल जगदीप धनखार यांनी ट्वीट केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 10:57 IST
“पंतप्रधान मोदी असे हुकुमशहा आहेत, ज्याला फक्त…”, असदुद्दीन ओवैसींचा निशाणा! “वाढती बेरोजगारी, महागाई असे अजून कडू सत्य देखील पंतप्रधान ऐकतील, अशी मला आशा आहे”, असा टोला देखील ओवैसींनी लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 12:50 IST
“त्या दिवशी आम्हाला निवडणूक घेता आली असती, पण…”, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर अजित पवारांनी मांडली भूमिका! अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणं शक्य होतं, असं अजित पवार म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 13:17 IST
आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे, महात्मा गांधी… : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतात आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळाल्याचं वक्तव्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 22:26 IST
“उद्धव ठाकरे संतपुरुष आहेत असं राज्यपाल म्हणाले होते”, संजय राऊतांचा खोचक टोला! संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं कौतुक करताना ते उद्धव ठाकरेंना संतपुरुष म्हणाल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 17:34 IST
“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं! राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 13:52 IST
“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”! विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 12:54 IST
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:11 IST
“…हे लोकशाहीमध्ये चालतं का?”, राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला सवाल! विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2021 13:53 IST
दिवसभराच्या घडामोडींनंतर आता संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला! शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 17:31 IST
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश
Daily Horoscope: आज बाप्पा कोणत्या रूपात देणार तुम्हाला हिंमत? कोणाचा वाढेल आत्मविशास तर कोणाच्या घरगुती समस्या होतील दूर; वाचा राशिभविष्य
CSK vs PBKS: अद्भुत अन् अशक्य! ब्रेविसच्या कॅचने खेळाडू, प्रेक्षक, कॉमेन्टेटर सर्वच झाले थक्क; थरारक झेलचा VIDEO व्हायरल
व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस, लष्कर भागातील दुकानदाराला, तर स्वारगेट भागातील दूधविक्रेत्याला हप्त्याची मागणी