भाजपाला गुजरात विधानसभा निवडणुकीत १५६ जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला. यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या आम आदमी पक्षावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
आता गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला.यावर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली.