सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…” सुरतमधील कटरगाम परिसरात अरविंद केजरीवाल रोड शो करत होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2022 23:36 IST
गुजरात जिंकण्यासाठी ‘आप’चा मास्टरप्लॅन! मोठे प्रोजेक्टर्स आणि नुक्कड सभांच्या माध्यमातून जोमात प्रचार गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 28, 2022 21:18 IST
Gujarat Election: सुरतमधील दोन जागांवर तब्बल ३७ अपक्ष मुस्लीम उमेदवार, ऑटो चालक ते डिलिव्हरी बॉय आजमावतायत नशीब मतांचं विभाजन करण्यासाठी भाजपाने अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत उभे केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 28, 2022 17:41 IST
लालकिल्ला : भाजपची गुजरातसाठी चाणाक्ष खेळी? गुजरातमध्ये लढाई भाजप विरुद्ध आप अशी असून काँग्रेस या निवडणुकीत अस्तित्वात नाही, असे ‘आप’चे नेते जाहीरपणे सांगत होते By महेश सरलष्करNovember 28, 2022 04:21 IST
Gujarat Election 2022 : भाजपाच्या जाहीरनाम्यावर काँग्रेस, आपची टीका; ‘झेरॉक्स कॉपी’ म्हणत उडवली खिल्ली गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: November 27, 2022 22:18 IST
Video: “आज मी लिहून देतो…”, म्हणत अरविंद केजरीवालांनी खरंच सहीनिशी लिहून दिलं; म्हणाले, “गुजरातमध्ये…!” केजरीवाल म्हणतात, ” २०१४मध्ये जेव्हा दिल्लीत निवडणुका झाल्या तेव्हा मी एका पत्रकाराला लिहून दिलं होतं की काँग्रेसला शून्य जागा मिळतील.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 27, 2022 17:06 IST
Gujarat Election 2022: “गुजरातमध्ये सत्तेत आल्यास…” अरविंद केजरीवाल यांचं मोठं आश्वासन, म्हणाले, “सरकारी कर्मचारी आणि…” आगामी निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात भाजपाचे मतदार आम आदमी पक्षाला मतदान करतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनNovember 27, 2022 16:43 IST
Gujarat Election 2022 : “दिल्लीतील ‘आप’चा ‘नमूना’ दहशतवादाचा…”; योगी आदित्यनाथ यांची केजरीवालांवर जहाल टीका योगी आदित्यनाथ म्हणतात, “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुजरातमध्ये प्रचार करत नाहीत, कारण…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 27, 2022 13:19 IST
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी भारतीय जनता पार्टीने अमित पोपटलाल शाह नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 27, 2022 00:12 IST
“…तेव्हा तुम्ही कोणता धडा शिकवलात?”, असदुद्दीन ओवैसींचा अमित शाहांना संतप्त सवाल, बिल्किस बानो प्रकरणावरुन सुनावले खडेबोल दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 26, 2022 08:11 IST
Gujarat Election 2022 : काँग्रेसच्या मतदारांना केजरीवालांची गुजरातीतून साद; म्हणाले, ‘काँग्रेसला मत देऊन…’ गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 26, 2022 02:20 IST
“२००२ सालच्या दंगलीतील दंगोलखोरांना भाजपाने…”, अमित शाह यांचं विधान; काँग्रेसवरही केली टीका अमित शाह म्हणतात, “नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना असा धडा शिकवला की…” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 25, 2022 22:30 IST
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
रविवारी १२ पैकी ‘या’ राशी चारचौघात कमावणार कौतुक, तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; तुम्ही आहात का नशीबवान?
दिवाळीनंतर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! सूर्य-चंद्राची युती घरी आणेल भरपूर पैसा; आर्थिक अडचणी संपून अखेर सुखात होईल वाढ
पैशांचा होईल पाऊस! शनि-बुधचा षडाष्टक योग या ३ राशींना गरिबीतून काढेल बाहेर; झटक्यात पूर्ण होतील अडकलेली सर्व काम
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करा मुख्यमंत्र्यांचे आदेश; सिंहस्थ कुंभमेळा पायाभूत सुविधांचा आढावा