scorecardresearch

IND vs PAK T20 Commonwealth Games 2022
IND vs PAK T20 : पुन्हा रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये चाहत्यांना मिळणार पर्वणी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन्ही देशांचे महिला क्रिकेट संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

Indian Women SriLanka Tour
INDW vs SLW ODI Series : भारतीय मुलींची लंकेत धडाकेबाज कामगिरी; टी २० आणि एकदिवसीय मालिकेत गाजवले निर्विवाद वर्चस्व

भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा ३-० असा पराभव केला आहे.

Indian Women vs Srilankan Women
INDW vs SLW : भारतीय मुलींची विजयी सुरुवात, पहिल्या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ३४ धावांनी केला पराभव

तीन टी २० सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. शेफाली वर्माने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका…

Indian Women Cricket Team
INDW vs SLW: उद्यापासून सुरू होणार भारतीय मुलींची श्रीलंका मोहिम, प्रसारकांची मात्र वानवा

उद्या होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

Harmanpreet Kaur
9 Photos
Photos : लक्ष्मण गुरुजींकडून कानमंत्र घेऊन भारताच्या ‘फियरलेस लेडीज’ श्रीलंकेत दाखल

मिताली राजच्या निवृत्तीनंतर हरमनप्रीत कौरकडे एकदिवसीय संघाचेही नेतृत्व देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या