Page 332 of हेल्थ टिप्स News

आज आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.

निरोगी आणि सुदृढ आरोग्य हवं असेल तर आहारामध्ये पौष्टीक आणि सकस पदार्थांचा समावेश आवर्जुन केला पाहिजे.

ज्या व्यक्ती जेवल्यावर लगेचच पाणी पितात त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

उष्माघात म्हणजे नेमकं काय? हा त्रास कशामुळे होतो? याची लक्षणं काय हे अनेकांना ठाऊक नसतं.

बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागते. तुम्ही जे खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. अशा…

स्वयंपाकासाठी तेल निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की असे तेल निवडा जे आपले हृदय निरोगी ठेवते आणि लठ्ठपणा देखील नियंत्रणात…

आपल्या संपूर्ण दिवसाच्या धावपळीसाठी शरीर निरोगी आणि सक्रिय असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता दिवसाची सुरुवात कशाने करायची असा प्रश्न…

रोजच्या रोज झोपेची वाट पाहत तळमळणाऱ्या लोकांची संख्या भारतात सुमारे ५० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती…

सुप्रसिद्ध योग तज्ज्ञ आणि द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालक हंसा जी योगेंद्र सांगतात की, बरेच लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात,…

कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना ते पुरेशा अंतरावर ठेवा.

नवरात्रीमध्ये उपवास ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फळांचा समावेश केला पाहिजे.

यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण हे खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.