scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Aishwarya Rai and Preity Zinta
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाने ‘अनुपमा’फेम अभिनेत्याकडे केलेलं दुर्लक्ष; अनुभव सांगत म्हणाला…

Aishwarya Rai and Preity Zinta: ‘अनुपमा’फेम अभिनेत्याने ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाबरोबर चित्रपटाचा काम करण्याचा सांगितला अनुभव; म्हणाला…

Tripti Dimri
“दोन-तीन दिवस रडत…”, तृप्ती डिमरीने सांगितला ‘अ‍ॅनिमल’मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव; म्हणाली, “मी संवेदनशील व्यक्ती…”

Triptii Dimri : “मी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात काम केले आणि मला…”, तृप्ती डिमरीचा खुलासा

compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि संवादाला कात्री लावण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी…

Abhay Verma
“… त्यानंतर मी बॅगा भरल्या आणि गावी गेलो”, ‘मुंज्या’फेम अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Abhay Verma: ‘मुंज्या’फेम अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Triptii Dimri
“मी घरी जायचे आणि रडायचे…”, ‘अ‍ॅनिमल’फेम तृप्ती डिमरीने सांगितली आठवण म्हणाली, “‘लैला मजनू’ चित्रपटावेळी मला…”

Triptii Dimri: अभिनेत्री तृप्ती डिमरीने सांगितली आठवण; म्हणाली, ” ‘लैला मजनू’ चित्रपटावेळी मला…”

Mahima Chaudhry told About Her Accident
Mahima Chaudhry : महिमा चौधरीने सांगितली अपघाताची आठवण, “मी आरशात स्वतःला पाहिलं आणि..”

महिमा चौधरी आणि अजय देवगण दिल क्या करे या सिनेमात काम करत होते त्यावेळी हा अपघात झाला.

laapata ladies for oscars
ऑस्करसाठी चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? ‘FFI’ काय आहे?

Laapataa Ladies selected for oscar सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapata Ladies)…

Emmy Award nomination for The Night Manager web series
‘द नाइट मॅनेजर’ वेबमालिकेला एमी पुरस्कारासाठी नामांकन; २५ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये सोहळा

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ‘द नाइट मॅनेजर’ या वेबमालिकेला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२४साठी…

stree 2 box office collection
10 Photos
‘स्त्री २’ ने जबरदस्त कमाई करत शाहरुखच्या ‘जवान’ला टाकले मागे, ‘या’ पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जमवला सर्वाधिक गल्ला!

stree 2 box office collection : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत स्त्री २ या चित्रपटाने कमाईचे नवे आकडे पार…

Vikas sethi passes away
Vikas Sethi Passes Away: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचा मृत्यू; झोपेतच आला हृदयविकाराचा झटका

Vikas Sethi Passes Away: गाजलेल्या हिंदी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केलेल्या विकास सेठीचा हृदयविकाराच्या झटक्याने ४८ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.…

Shilpa Shinde News
Shilpa Shinde : “तसले कपडे घालून, मला खुश कर आणि…”, अभिनेत्री शिल्पा शिंदेचा निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

अभिनेत्री शिल्पा शिंदेने तिला आलेला भयंकर अनुभव एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

Indian films based on plane hijacks
10 Photos
केवळ ‘आयसी-८१४ : द कंदहार हायजॅक’ वेबसीरीजच नव्हे तर ‘हे’ सात चित्रपट देखील विमान अपहरणाच्या कथांवर आधारित आहेत

Indian films based on plane Hijacks: कंधार हायजॅक वेबसीरीज पूर्वीही अनेक भारतीय चित्रपट प्रदर्शित झाले आहेत जे विमान अपहरणांवर आधारित…

संबंधित बातम्या