scorecardresearch

हॉलीवूड

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More
ameesha patel crush tom cruise getting married fourth time
बॉलीवूड अभिनेत्रीला ज्याच्यासह रात्र घालवायची होती, तो अभिनेता करतोय चौथं लग्न; २६ वर्षांनी लहान आहे गर्लफ्रेंड

बॉलीवूड अभिनेत्रीने त्याच्याबरोबर वन नाइट स्टँड करण्यास तयार असल्याचं भर मुलाखतीत केलेलं वक्तव्य

परदेशात निर्मित चित्रपटांवर १०० टक्के आयातशुल्क; ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाबाबत हॉलीवूड निर्मात्यांमध्ये धास्ती

ट्रम्प यांनी सर्वप्रथम मे महिन्यामध्ये इशारा दिला होता. याद्वारे ‘अमेरिकन फर्स्ट’ धोरणासाठी ट्रम्प यांनी आणखी एक पाऊल उचलण्याचे संकेत दिले…

Murder on the Orient Express on OTT(1)
ट्रेन प्रवास अन् १ तास ५४ मिनिटांची मर्डर मिस्ट्री; शेवटपर्यंत कळणार नाही ट्विस्ट, कुठे पाहायचा सिनेमा? वाचा…

ट्रेन प्रवासावर बेतलेल्या या मर्डर मिस्ट्री चित्रपटाची कथा काय? जाणून घ्या…

Hollywood actor Keanu Reeves
जेव्हा वृध्द महिला हॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडते…

वर्सोवा येथील चार बंगला परिसरात ६९ वर्षीय महिला राहते. तिची ४१ वर्षीय विवाहित मुलगी लग्नानंतर लंडनला स्थायिक झाली. वृध्द महिला…

Vin Diesel charged 15 million dollars for saying 3 words
फक्त ‘हे’ ३ शब्द उच्चारण्यासाठी घेतलं तब्बल १,३२१,७५४,८८० रुपये मानधन, कोण आहे हा अभिनेता?

या अभिनेत्याने फास्ट अँड फ्युरियस सीरिजमधून प्रचंड कमाई केली आहे.

The Blair Witch Project on Prime Video
८ दिवसांत शूटिंग, फक्त ४९ लाखांचे बजेट अन् कमावलेले तब्बल…; वीकेंडला ओटीटीवर पाहा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट

Horror Movies on Prime Video: अचानक बेपत्ता झालेल्या तीन तरुणांचा कॅमेरा वर्षभराने सापडतो अन् मग…

Donald Trump Emma Thompson Salma Hayek
Emma Thompson: ‘माझ्या घटस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘डेट’साठी फोन’, सलमा हायेकनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा

Emma Thompson on Donald Trump: प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री एमा थॉम्पसन यांनी एका चित्रपट महोत्सवामध्ये मुलाखतीदरम्यान सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी…

NAFA to Host Grand Marathi Film Fest in San Jose
जेव्हा अमेरिकन संसदेत ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाबद्दल माहिती दिली जाते…

हॉलिवूडच्या धर्तीवर सॅनहोजे येथे २५, २६ आणि २७ जुलै या कालावधीत दुसरा ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव होणार…

Emmy Nominations 2025 In Pics
6 Photos
Emmy Nominations 2025 : ‘सेव्हरन्स’ला २७ तर, ‘द स्टुडिओ’ला २४ नामांकनं, एमी पुरस्कार सोहळ्यात ‘अ‍डॉलोसेन्स’चाही बोलबाला

अ‍ॅपलचा विडंबनात्मक विनोदी चित्रपट ‘द स्टुडिओ’ २३ नामांकनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Crime Thriller Movies On Netflix Extraction the guilty mindhunter
जबरदस्त रेटिंग असलेले Netflix वरील 7 दमदार चित्रपट, ट्विस्ट पाहून फुटेल घाम, वाचा यादी

Crime Thriller Movies On Netflix : सध्या ओटीटीवर काय पाहावं, असा विचार तुम्ही करत असाल तर नेटफ्लिक्सच्या टॉप 7 क्राइम…

Hollywood films outperform Hindi films among films released since May
हॉलीवूडपटांचा वरचष्मा

दरवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मोठमोठे हॉलीवूडपट आपल्याकडे प्रदर्शित होतात. यंदा मे महिन्यापेक्षा जुलै महिन्यात सगळ्या महत्त्वाच्या शृंखला हॉलीवूडपटांची एकच गर्दी झाली.

best horror film on ott
10 Photos
OTT वरील हे ९ हॉरर चित्रपट पाहून भीतीनं गाळण उडेल, एकट्यानं पाहू नका नाहीतर…

Netflix and Prime Must Watch Horro Films: हृदयाची धडधड वाढविणारे आणि भीतीच्या सावटाखाली तुमची झोप उडविणारे हे ९ भयपट तुम्ही…

संबंधित बातम्या