“…तर गृहखातं माझ्याकडे द्या”, ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका अब्रुनुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सर्व मंत्री, आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का? तुमच्या अब्रुची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत”,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 9, 2023 17:34 IST
‘कुकी-मैतेईमुळे नाही, तर परकीय शक्तीमुळे मणिपूरमध्ये हिंसाचार पसरला’, मुख्यमंत्री बिरेन सिंह याचा दावा मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले की, राज्यातील हिंसाचारामागे वांशिक संघर्ष कारणीभूत नसून परकीय शक्तींचा यात हात आहे. केंद्र… By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 9, 2023 13:32 IST
मणिपूरमधील महिलांची धिंड आणि बलात्कार प्रकरण सीबीआयकडे, गृहमंत्रालयाचा निर्णय Manipur Viral Video Case : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2023 20:48 IST
मुंबई, पुण्यासह सात शहरांसाठी केंद्राच्या आपत्ती निवारण योजना; अमित शाहंची घोषणा शहा यांनी सांगितले, की राज्यांमध्ये अग्निशमन सेवेच्या विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांची मदत दिली जाईल. By पीटीआयJune 14, 2023 02:23 IST
मणिपूरमध्ये गृहमंत्र्यांचे बैठकसत्र ;हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई; कुकी समुदायाच्या नेत्यांशी चर्चा मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली. By पीटीआयMay 31, 2023 00:16 IST
आयपीएस अधिकाऱ्यांसमोर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला नक्षलवादाविरोधात लढण्याचा निर्धार देशात मोदी सरकार आल्यापासून नक्षलवादी आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2023 19:19 IST
Video: होम मिनिस्टरमध्ये आजींचा रॅम्प वॉक झाला Viral; ‘फ्लायिंग किस’ पोझ द्यायला गेल्या अन पार.. Viral Video Today: शेवटी ती स्त्री आहे आणि ती कोणत्याही वयात काहीही करू शकते. होम मिनिस्टर कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 4, 2022 20:10 IST
15 Photos Photos : ४७ लाखांचे कर्ज अन् शेअर्समध्ये १७ कोटींची गुंतवणूक, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची एकूण संपत्ती माहीत आहे का? अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मालेमत्तेबद्दल जाणून घेऊया. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2022 12:01 IST
रोहिग्यांचे ईडब्लूएस योजनेतील फ्लॅटमध्ये स्थलांतर नाही, पूरींच्या ट्विटनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्टीकरण रोहिंग्या राहत असलेल्या ठिकाणाला डिटेंशन सेंटर घोषित करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 17, 2022 17:37 IST
धार्मिक भावना दुखावल्यामुळे २०१८ ते २०२० या कालावधीत ४,७९४ लोकांना अटक; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यानी दिली माहिती या गुन्ह्यांची सर्वात जास्त नोंद उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 2, 2022 19:05 IST
मैदानात कुत्रा फिरवण्यासाठी खेळाडूंना बाहेर काढणं IAS दांपत्याला महागात पडलं; गृहमंत्रालयाने पतीची लडाखला केली बदली तर पत्नी… प्रकरण समोर आल्यानंतर तातडीने यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला, अहवाला सादर झाल्यानंतर लगेच गृहमंत्रालयाने आदेश जारी केले By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2022 07:54 IST
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती काश्मिरच्या खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्यात यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 7, 2022 10:31 IST
Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
Maharashtra Breaking News Updates : मनोज जरांगे मुंबईत धडकण्याआधी सरकारकडून एक मागणी मान्य; मराठा आरक्षण उपसमितीचा मोठा निर्णय
७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल
‘आयटी क्षेत्र आता सुरक्षित नाही?’; १४ वर्ष काम करणाऱ्या TCS च्या मॅनेजरला अचानक कामावरून काढलं, कर्मचाऱ्यानं रेडिटवर मांडली व्यथा
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
Viral Video: डोनाल्ड ट्रम्प यांना मुलाखतीत दिली हिंदीतून शिवी; अमेरिकेतील राजशास्त्राच्या तज्ज्ञांचा व्हिडीओ होतोय व्हायरल