“इम्रान खान यांनी जे केलं ते तर दहशतवादीही…” मरियम नवाझ यांची घणाघाती टीका पाकिस्तानात अराजक माजलं आहे त्याला उमर बंदियाल जबाबदार आहेत असंही मरियम नवाझ यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2023 21:24 IST
पाकिस्तान: “इम्रान खानला भरचौकात फाशी द्यायला हवी होती, पण…”, कोर्टाच्या निर्णयावर विरोधी पक्षनेत्याचा संताप पाकिस्तानच्या संसदेतील (नॅशनल असेंब्ली) विरोधी पक्षनेते राजा रियाज अहमद खान यांनी इम्रान खान यांच्या जामिनावर मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 15, 2023 19:54 IST
८४ तासांनंतर इम्रान खान यांची अखेर सुटका, समर्थकांकडून जल्लोषात स्वागत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पाकिस्तानात हिंसाचार उफाळून आला होता. परंतु, त्यानंतर पाकिस्तानच्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 09:15 IST
विश्लेषण: इम्रान खान यांच्या अटकेमुळे हिंसक निदर्शने का? शहाबाज शरीफ यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत का? न्याययंत्रणा आणि जनक्षोभ यांच्या कात्रीत सापडलेले शहाबाज शरीफ सरकार आता काय भूमिका घेणार ? By अमोल परांजपेMay 13, 2023 08:16 IST
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा, कोर्टाने केला जामीन मंजूर इम्रान खान यांना इस्लामाबाद कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2023 16:15 IST
जेव्हा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शाहरुख खानला फटकारलेलं; किंग खानने सांगितलेली आठवण कित्येक कलाकार मंडळीही इम्रान यांचे चाहते आहेत, याच चाहत्यांमध्ये एक नाव किंग खान शाहरुख खानचंही आहे By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 12, 2023 13:44 IST
“इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, तातडीने सुटका करा”, सुप्रीम कोर्टाचे आदेश पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 11, 2023 20:07 IST
अग्रलेख : खुळे आणि खिळखिळे.. इम्रान खानसारख्या उथळ राजकारण्याच्या अटकेच्या मुद्दय़ावरून आता पाकिस्तानातील आघाडी सरकारची फजिती होणार असे दिसते. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 03:18 IST
पाकिस्तानात हिंसाचाराचा आगडोंब; दंगलींमध्ये ७ ठार, ३०० जखमी; तीन प्रांतांमध्ये सैन्य तैनात, इम्रान खान यांना ८ दिवसांची कोठडी इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान यांच्याविरोधात आरोप निश्चित केले By पीटीआयMay 11, 2023 01:13 IST
इम्रान खानच नाही पाकिस्तानच्या ‘या’ सात माजी पंतप्रधानांनाही झाली होती अटक, भुट्टोंना तर देण्यात आली फाशी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी अल कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक करण्यात आली. पाकिस्तानात तेव्हापासून अनागोंदी माजली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2023 12:10 IST
चार शेळ्या, हवेली, शेती अन्…; इम्रान खान यांची संपत्ती वाचून थक्क व्हाल इम्रान खान न्यायालयात असताना पाकिस्तानाच्या निमलष्करी दलाने खिडकीच्या काचा फोडून त्यांना ताब्यात घेतलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 10, 2023 01:06 IST
पाकिस्तानात हिंसाचार, इम्रान यांच्या अटकेनंतर देशभरात दंगली; समर्थकांचा लष्करी मुख्यालयावर हल्ला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2023 00:34 IST
“”गोतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलायस, आता तर…”, मराठी अभिनेत्याचा संताप; म्हणाला, “तुझे काळे धंदे…”
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठा बांधवांसमोर नवे संकट; मराठा महासंघ म्हणतो, मराठा समजण्यावरून वाद व मतभेद…
Video: “जीव नकोसा…”, साखरपुडा मोडल्यानंतर स्वानंदी घेणार ‘तो’ निर्णय; नेटकरी म्हणाले, “प्रत्येक मुलीने…”
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
9 शनीच्या साडेसातीने बदलणार नशीबाचा खेळ! शनी महाराज घेणार ‘या’ राशीच्या लोकांची परीक्षा? पाहा तुमची रास आहे का?
लंडन, न्यूयॉर्कच नव्हे… आता मुंबई महानगरीतही दोन विमानतळ ! नवी मुंबईच्या नव्या कोऱ्या विमानतळाची ही आहेत वैशिष्ट्ये… प्रीमियम स्टोरी