बारावी पास उमेदवारांना नौदलामध्ये ऑफिसर होण्याची संधी! फक्त ‘हे’ काम करा; बी. टेक पदवीसह मिळेल सरकारी नोकरी Sarkari Naukri Indian Navy Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 7, 2024 12:17 IST
VIDEO : नौदलाला मोठं यश, सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुटका मार्कोसला जहाजावर अपहरणकर्ते आढळून आले नाहीत. By अक्षय साबळेJanuary 5, 2024 22:54 IST
१५ भारतीय सदस्य असलेल्या जहाजाचे सोमालियाच्या किनारी अपहरण; कारवाईसाठी नौदल सज्ज अपहृत जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी विमान घिरट्या घालत आहेत. युद्धनौका आयएनएस चेन्नई सदर जहाजाची सुटका करण्यासाठी रवाना झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 5, 2024 12:07 IST
फाशीची शिक्षा रद्द, पण तुरुंगवास कायम! भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना इतकी वर्ष राहावं लागणार तुरुंगात कतारमधील ‘अल दहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज’ या कंपनीत हे आठ भारतीय माजी नौसैनिक कर्मचारी होते. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांना हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2023 21:26 IST
भारताच्या माजी नौसैनिकांची कतारमधील फाशीची शिक्षा रद्द; नेमके प्रकरण काय? वाचा सविस्तर… कतारमधील ‘अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज’ या कंपनीत हे आठ भारतीय माजी नौसैनिक कर्मचारी होते. By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: December 29, 2023 18:04 IST
हूथींच्या बंदोबस्तासाठी भारतीय नौदलालाही उतरावेच लागेल… व्यापारी जहाजांवर ड्रोन-हल्ले हूथींनी आरंभले आहेत, ते राेखण्यास भारतीय नौदलातील युद्धनौका सध्या सुसज्ज नाहीत, पण यावर संघटित प्रतिकाराचा मार्ग आहे… By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 08:59 IST
Breaking : भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांची कतारमधील मृत्यूदंडाची शिक्षा रद्द, भारत सरकारच्या प्रयत्नांना यश! कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2023 16:47 IST
“हल्लेखोर समुद्राच्या तळाशी…”, एमव्ही साईबाबा आणि केम प्लुटो जहाजांवरील हल्ल्यांबाबत राजनाथ सिंहांचं मोठं वक्तव्य रविवारी अरबी समुद्रात आणि लाल समुद्रात भारताशी संबंधित जहाजांवर ड्रोन हल्ले झाले होते. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2023 23:54 IST
INS Imphal नौदलाच्या ताफ्यात दाखल, Indian Navy च्या संचार आणि मारक क्षमतेत मोलाची भर INS Imphal : चीनचे समुद्रातील वाढते वर्चस्व आणि युद्धनौकांचा संचार, भारताच्या जवळ समुद्रातील जलवाहतूक आणि वाढता व्यापार लक्षात घेता भारतीय… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 26, 2023 16:31 IST
जगदंबेचा उल्लेख करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले “भारतीय नौदलाच्या वाढत्या ताकदीमुळे… “ विशाखापट्टनम वर्गातील (Visakhapatnam class destroyer) तिसरी युद्धनौका आयएनएस इम्फाळ ( INS Imphal) आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 26, 2023 15:29 IST
भारताजवळ अरबी समुद्रात इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ला; जहाजावरील २० भारतीय नागरिक सुखरुप इस्रायलचे व्यापारी जहाज सौदी अरेबियातून क्रूड ऑईल घेऊन मंगळुरूकडे येत असताना गुजरातनजीकच्या अरबी समुद्रात जहाजावर हल्ला झाला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 23, 2023 19:47 IST
नौदल नागरी परीक्षा ! भरली जाणार नऊशेवर पदे भारतीय नौदलाने नौदल नागरी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरू केली असून १८ डिसेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 14:51 IST
IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय
दसरा ते दिवाळी ‘या’ ३ राशी पैशात खेळणार! बुधाचा जबरदस्त लाभ योग बनवणार करोडपती; पिढ्यानुपिढ्या चालेल श्रीमंती
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय