scorecardresearch

indian railway emu video
रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ; बोगीतील पत्रा गायब असल्याने दिसते फिरते चाक; घटनेचा Video व्हायरल

Indian Railway Video : भारतीय रेल्वेतील हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर युजर्स देखील वेगवेगळ्या…

railway
आटगाव येथे एक्सप्रेसच्या इंजिनमधील बिघाडामुळे रेल्वे वाहतूक १५ मिनिट उशिराने

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी साडे सात वाजता गोरखपूर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला.

train viral video passengers traveling on roof of train
ट्रेन आहे की मृत्यूचा सापळा! प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनच्या छतावर बसून जीवघेणा प्रवास; धडकी भरवणारा Video Viral

Train Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेकडो प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहे. या…

human waste disposal in indian railways train how does the indian railways dispose of waste
भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलंय रेल्वेचं जाळं! पण ‘या’ राज्यात आहे फक्त एकच रेल्वे स्टेशन, कारण जाणून थक्क व्हाल

ज्या देशात ८ हजारांहून जास्त रेल्वे स्टेशन आहेत, पण भारताच्या या राज्यातील आकडा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

Indian Railway police jawan Viral Video
भारतीय रेल्वे जवानांच्या ताकदीला सलाम! चक्क बंद ट्रेनला धक्का देत केले सुरु; Viral Video एकदा पाहाच

Indian Railway Jawan Viral Video : सोशल मीडियावर भारतीय रेल्वेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात आता भारतीय रेल्वेचे जवान…

Disgusting video of tea in train goes viral on social media
किळसवाणा प्रकार! तुम्हीही रेल्वेतील चहा पिता का? हा Video पाहून कधीच हात नाही लावणार…

Viral video: भारतीय रेल्वेमधील चहाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुम्ही कायमचं चहा प्यायला विसरुन जाल.

ac-local
मुंबई: प्रवास गारेगार, पण बिघाडांचा ताप, महिनाभरात तिसऱ्यांदा वातानुकुलित लोकलचा खोळंबा

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल सुरुवातीला कमी प्रवासी संख्येमुळे ‘पांढरा हत्ती’ ठरला होता.

Indian Railway Department
Video: लघुशंकेला जाण्यासाठी तरुणाला एक्स्प्रेसमध्ये करावी लागली कसरत, थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलं अन्…

आम आदमी पार्टीचे नेते नरेश बाल्यान यांनी हा व्हिडीओ ट्वीटर अकाऊंटवर शेअर करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलं आहे.

theft in train
सामानाची जबाबदारी प्रवाशांचीच! चोरी झाल्यास रेल्वे जबाबदार नसल्याचा कोर्टाचा निष्कर्ष

प्रवाशाचे १ लाख रुपये प्रवासात चोरीला गेल्याने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

wire pole collapse
पालघर: पश्चिम रेल्वे सेवा दोन तासापासून ठप्प ,ओव्हरहेड जाणारा खांब कोसळला

दुपारी दोन वाजेच्या सुमारास विरार वैतरणा दरम्यान असलेल्या कचराळी या ९० क्रमांकाच्या पुलावर ओव्हरहेड वायर नेणारा खांब मुळापासून खाली कोसळला

Indian Railway LHB coach and ICF coach
Odisha Accident : ‘एलएचबी’ डबे नसते तर मृतांची संख्या वाढली असती; एलएचबी डब्यामुळे अपघाताची तीव्रता कमी झाली?

भारतीय रेल्वेने १९९५ साली लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी एलएचबी कोच (डबे) वापरायला सुरूवात केली. एलएचबी डबे जर्मन कंपनीने तयार केलेले असून…

संबंधित बातम्या