scorecardresearch

VIDEO: “मुलांना खाऊ घालू की नको? की त्यांचा जीव घेऊ?”महागाईने त्रस्त पाकिस्तानी महिलेचा उद्विग्न सवाल

महागाईवरुन पाकिस्तानातील या महिलेनं शेहबाज शरीफ सरकारवर टीका केली आहे

TMC Parth Mookarji Sattakaran
तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी तुरूंगात अस्वस्थ, टॉयलेटमध्येच घालवली पहीली रात्र

एकेकाळी पश्चिम बंगालमधील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आणि तृणमूल काँग्रेस सरकारमधील क्रमांक ३ चे नेते असणाऱ्या चॅटर्जी यांना तुरुंगात कोणतेही…

Who was al Zawahri
विश्लेषण: अमेरिकेने ठार केलेला अल जवाहिरी नेमका कोण होता? बाल्कनीत उभा असताना त्याचा खात्मा कसा करण्यात आला? प्रीमियम स्टोरी

९/११ हल्ल्याच्या मास्टरमाइंडला अमेरिकेने कसं ठार केलं?

Al Qaeda Chief Ayman al Zawahiri Killed
अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार, अमेरिकेने ड्रोन हल्ला करत केला खात्मा, बायडन म्हणाले “९/११ हल्ल्याचा बदला पूर्ण”

मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला

Heslth related issue Vicharmanch
जगाच्या खेड्यातली ‘संसर्गजन्य’ वस्ती

मंकीपॉक्स असो, इबोला, झिका वा मलेरिया… बहुतेक साथरोगांचा उगम आफ्रिकेतूनच झाल्याचे आढळते. त्याची कारणे तिथल्या भूगोलात, हवामानात आणि त्याचबरोबर तेथील…

Public Health Vicharmanch
आरोग्याची आंतरराष्ट्रीय आणीबाणी… सूक्ष्मजीवांनी दिलेला कूट संदेश

एकेकाळी त्या त्या स्थानिक पातळीवर असणाऱ्या साथरोगांचे एकप्रकारे जागतिकीकरण होताना दिसते आहे.

Indian Migrant Workers Dying In The Gulf Countries
विश्लेषण: आखाती देशांमध्ये भारतीय मजूर मृत्युमुखी का पडतायत? प्रीमियम स्टोरी

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९-२०२१ दरम्यान सर्वाधिक भारतीय मजुरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे

politicians in developed countries
विश्लेषण: समृद्ध देशांतील राजकारण्यांना सरासरी जनतेपेक्षा जास्त आयुष्य? प्रीमियम स्टोरी

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात सामान्य जनता आणि राजकारण्यांच्या मृत्युदरातील फरक शोधण्याचा प्रयत्न झाला

Why people give up Indian citizenship
विश्लेषण: भारतीय नागरिक आपलं नागरिकत्व का सोडतात? देश सोडल्यावर कुठे स्थायिक होतात? प्रीमियम स्टोरी

देशातील तब्बल १ लाख ६० हजार लोकांनी २०२१ मध्ये आपलं भारतीय नागरिकत्व सोडलं असल्याची माहिती गृहमंत्रालयाने लोकसभेत मंगळवारी दिली

Ripudaman Singh Malik
रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या; एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणात झाली होती निर्दोष मुक्तता

जानेवारी महिन्यात मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते

संबंधित बातम्या