Pegasus spyware : पेगॅससमधील कथित हेरगिरीचा फ्रेंच सरकार करणार तपास पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे राजकारणी, मंत्री, मीडियातील नागरीकांचे फोन हॅकिंग प्रकरण केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही जोर पकडू लागले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 20, 2021 18:45 IST
२ वर्षाच्या मुलीला महिला कारमध्ये विसरली, ७ तासांनी परतली तर… लोक बर्याचदा कारमध्ये सामान विसरतात, एक महिला कारमध्ये दोन वर्षाच्या निरागस मुलीला विसरली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2021 22:32 IST
रशियात २८ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता रशियाच्या सुदूर पूर्वेकडील भागात आगमन झाल्यापासून हे विमान संपर्कात नाही By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 14:39 IST
अबब… या आजोबांच्या वयाची Guinness World Record नेही घेतली दखल प्यूर्टो रिको येथे राहणाऱ्या व्यक्तीची जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 13:25 IST
१९ हजार किलो पिस्ता चोरणाऱ्याला पोलिसांनी केली अटक १९ हजार किलो पिस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2021 15:20 IST
बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार; इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2021 13:38 IST
Israel V/s Palestine: गाझावर हल्ला करणाऱ्या इस्रायलच्या टीममध्ये होती गुजराती महिला काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन-इस्रायल मधील युद्ध हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर इस्रायली सैन्याने बॉम्बस्फोट केले By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2021 14:56 IST
अमेरिकेत फेडरल न्यायाधीश झालेले ‘जाहीद कुरेशी’ पहिले मुस्लिम अमेरिकन सिनेटने मुळ पाकिस्तानचे असलेले अमेरिकन जाहिद कुरेशी यांना न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात नियुक्तीस मान्यता दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2021 13:42 IST
American Research: घरात विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका घरात किंवा बंद खोलीत विनामास्क बोलण्यामुळे करोना पसरण्याचा जास्त धोका असतो, असे एका अमेरिकन अभ्यासात म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 20:04 IST
Video : फ्रान्समध्ये संतप्त नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षांच्याच कानशिलात लगावली! मंगळवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सच्या उत्तर-पश्चिम भागांच्या दौर्यावर गेले होते. दरम्यान एक विचित्र घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 21:11 IST
वुहान लॅबमधूनच पसरला करोना विषाणू, अमेरिकन अहवालात शिक्कामोर्तब करोनाचा फैलाव सर्वात आधी चीनमध्ये झाला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून करोना विषाणूने जगभरात विनाश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 17:34 IST
अमेरिकेने २८ चिनी कंपन्यांना टाकले काळ्या यादीत, जो बिडेन यांचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आणखी २८ चिनी कंपन्यांना अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2021 12:38 IST
Operation Sindoor Live Updates: पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील तळ, लष्करानं दिली सीमेच्या दोन्ही बाजूच्या तळांची माहिती!
Operation Sindoor: “मी आशा करतो की हे सगळं…”, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताच्या एअर स्ट्राईकवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून…”
खूप सोसलं, आता होणार चांगभलं! आजपासून ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात बुधदेव करणार चमत्कार? अपार धनलाभाचे योग
Operation Sindoor : पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”
Operation Sindoor : पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
“महाराष्ट्राच्या बौद्धिक, सांस्कृतिक जीवनाचे वसंत व्याख्यानमाला हे होकायंत्र”, प्रा. मिलिंद जोशी यांचे मत