Israel – Palestine Conflict Updates : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस…
इस्रायलच्या सैन्याने (इस्रायल डिफेन्स फोर्स -आयडीएफ) बुधवारी (११ ऑक्टोबर) गाझात हमासच्या सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरासह २०० ठिकाणी बॉम्बचा वर्षावर केला.