scorecardresearch

Namrata Shirodkar's Vacation in Tuscany
6 Photos
नम्रता शिरोडकरने शेअर केले टस्कनीतील फोटो, पाहून तुम्हाला बॅग पॅक करून जावंस वाटेल!

Namrata Shirodkar’s Vacation : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर टस्कनीमध्ये सुट्टी घालवताना दिसले, शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले…

Giorgia Meloni and Donald Trump
Donald Trump : “जॉर्जिया मेलोनी मला खूप आवडतात”, भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं तोंड भरून कौतुक; म्हणाले, “मला वाटतं…”

मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या युरोपियन युनियन निर्यातीवर २० टक्के कर लादण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. आयात शुल्काचा हा निर्णय डोनाल्ड…

Italian Prime Minister Meloni criticizes left wing ideology
डाव्यांचे वर्तन दुटप्पी; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची टीका

जागतिक पातळीवरील पुराणमतवादी लोकांकडे पाहण्याचे डाव्या विचारसरणी पालन करणाऱ्यांचे धोरण दुटप्पी असल्याची टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रविवारी केली.

Giorgia Meloni
“मोदी, ट्रम्प आणि मला लोकशाहीसाठी धोका असल्यासारखं चित्रित केलं”, इटलीच्या पंतप्रधानांची डाव्या पक्षांवर कडवी टीका!

जगभरातील कंझर्व्हेटिव्ह नेते लोकशाहीसाठी धोका आहे, असं चित्रित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

The Political Philosophy of Niccolo Machiavelli
तर्कतीर्थ विचार : मार्क्स – कामगारांचा मॅकिआव्हेली

मॅकिआव्हेली हा इटलीचा राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार, कवी. त्याने संघर्षशून्य समृद्ध समाजाची संकल्पना विशद केली आहे.

italy village bans people from getting ill |
Italy Village Bans People From Getting Ill : इटलीतील या गावात आजारी पडायला बंदी आहे! मेयरच्या या फतव्यामागे आहे हृदयद्रावक कारण

italy village bans people from getting ill | इटलीतील एका गावात लोकांनी आजारी पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

italy village selling house in 84 rs
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने निराश लोकांना इटलीत केवळ ८४ रुपयांत घर; काय आहे नेमका प्रकार? प्रीमियम स्टोरी

Italy selling houses for $1 इटलीतील एका गावात अमेरिकेतल्या नागरिकांना एक खास ऑफर दिली जात आहे.

Elon Musk Giorgia Meloni dating rumours
एलॉन मस्क जॉर्जिया मेलोनीला ‘डेट’ करतायत? स्वतः मस्क यांनी व्हायरल फोटोवर दिली प्रतिक्रिया

Elon Musk Giorgia Meloni Viral Pic: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा एक फोटो व्हायरल झाला.…

waterspout sisli yacht sink
वॉटरस्पाउट म्हणजे काय? त्यामुळे इटलीतील समुद्रात जहाज कसे बुडाले?

सोमवारी (१९ ऑगस्ट) इटलीच्या सिसिलीच्या किनाऱ्यावर हिंसक वादळ येऊन धडकले. वादळाचा तडाखा बसल्याने समुद्रातील एक लक्झरी जहाज बुडाले.

Divyanka Tripathi post for Italy PM Giorgia Meloni
“यानंतर पुन्हा इटलीला येण्याचं धाडस…”, चोरी प्रकरणानंतर दिव्यांका त्रिपाठीने जॉर्जिया मेलोनींचे नाव घेत केली पोस्ट

इटलीला फिरायला गेलेल्या दिव्यांका त्रिपाठीचे पैसे व सामान गेले चोरी, तिने केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या