पत्नी शबाना आझमी व धर्मेंद्र यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील किसिंग सीनवर ‘अशी’ होती जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा एक किसिंग सीनही आहे. हा सीन सर्वांसाठीच आश्चर्याचा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कAugust 3, 2023 12:16 IST
जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू; कंगना राणावतला धमकावल्याचे, अपमान केल्याचे प्रकरण भिनेत्री कंगना राणावत हिला धमकावणे आणि तिचा अपमान केल्याप्रकरणी महानगरदंडाधिकारी यांनी सोमवारी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू… By लोकसत्ता टीमJuly 25, 2023 05:00 IST
“कोण कुणाला मूर्ख…”, मणिपूरमध्ये महिलांच्या नग्न धिंड प्रकरणावर जावेद अख्तर यांचा संताप २० जुलै ला चार संशयितांना अटक करण्यात आली त्यावर जावेद अख्तर यांनी भाष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2023 17:28 IST
जावेद अख्तर व त्यांच्या दोन्ही पत्नी, फरहान, त्याच्या दोन्ही पत्नी अन्…, अख्तर कुटुंबाचा फॅमिली फोटो व्हायरल जावेद अख्तर, त्यांच्या दोन्ही पत्नी, फरहान, अधुना शिबानी अन्…, संपूर्ण अख्तर कुटुंब जेव्हा एकत्र येतं By हसु चौहानUpdated: July 21, 2023 09:04 IST
पंतप्रधान मोदी व योगींना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण देणाऱ्या मौलवीवर जावेद अख्तर संतापले; म्हणाले, “या मूर्खाला…” मौलाना तौकीर अहमद यांनी पंतप्रधान मोदींसह योगी आदित्यनाथांना दिलं इस्लाम स्वीकारण्याचं निमंत्रण; जावेद अख्तर ट्वीट करत म्हणाले… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 7, 2023 16:04 IST
‘मैं हूं ना’ चित्रपटाच्या लोकप्रिय कव्वालीतील ‘त्या’ शब्दांमुळे जावेद अख्तर झालेले नाराज; अनु मलिक यांनी सांगितला किस्सा या गाण्यात अनु मलिक यांनी वापरलेल्या शब्दामुळे जावेद अख्तर यांनी यातून बाहेर पडायचं ठरवलं होतं By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 14, 2023 12:59 IST
‘संदेसे आते है’ या गाण्यानंतर जावेद अख्तर यांनी मागितलेली अनु मलिक यांची स्वाक्षरी; नेमका किस्सा जाणून घ्या जवानांच्या बलिदानाची गाथा सांगणारा हा चित्रपट आणि त्यातील हे गाणं प्रचंड हीट झालं By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 13, 2023 10:20 IST
“एकमेकांना मारण्याची इच्छा होते अन्…” शबाना आझमींचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “आमच्यामध्ये…” शबाना आझमी यांचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, नेमकं काय म्हणाल्या अभिनेत्री? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 30, 2023 15:50 IST
“आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार १९७८ मध्ये जावेद आणि हनी विभक्त झाले. तर त्यांनतर १९८४ मध्ये जावेद अख्तर यांनी शबाना आझमींशी लग्न केलं. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMay 30, 2023 10:11 IST
“मी लखनऊचा आहे, आमच्याकडे प्रत्येकाला…”, कंगना रणौतच्या ‘त्या’ आरोपांवर जावेद अख्तर यांनी मांडली बाजू कंगनाने बॉलिवूडमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणारा गट असल्याचं म्हटलं होतं. पण त्यात अजिबात तथ्य नाही, असंही ते म्हणाले. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: May 4, 2023 11:19 IST
‘एकेरी नावाने कोणाचाही उल्लेख केलेला नाही’ ; मानहानीच्या प्रकरणात जावेद अख्तर यांची साक्ष अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मुलाखत देताना कंगना हिने आपली बदनामी करणारे आरोप केले होते. By लोकसत्ता टीमMay 4, 2023 04:37 IST
दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…” जावेद अख्तर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच शबाना आजमी यांच्याशी लग्न केलं अन्… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 3, 2023 13:34 IST
‘गजलक्ष्मी’ तुमच्या दारी नांदणार! ऑक्टोबरमध्ये नोटांचा पाऊस पडणार, दिवाळीचा महिना ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात धन-संपत्ती अन् भौतिक सुख देणार
धोनीची नक्कल पाहून रोहित शर्माची प्रतिक्रिया होतेय व्हायरल, रितिका आणि विलिमयसननेही…; VIDEO एकदा पाहाच!
नशीब फळफळणार, शनिदेव भरभरू देणार; ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या वाट्याचे भोग संपले, होणार मोठा चमत्कार
“जेव्हा पुण्याई पाठीशी असते…” अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप; पण पुढच्याच क्षणी पाहा काय झालं… अंगावर काटा आणणारा VIDEO
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Video: ‘कसं काय पाटील बरं हाय का…’, ‘कमळी’ फेम कामिनीने गायलं गाणं; तेजश्री प्रधानसह नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
Professor Recruitment: प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांतही त्रुटी; सीएचबी, कंत्राटी शिक्षक, नवे पात्रताधारक वंचित राहण्याचा आक्षेप