‘हिंदूस्तानी’ हीच भारतीयांची भाषा ; गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन अख्तर यांचे वडील जाँ निसार अख्तर यांनी संपादित केलेल्या ‘हिंदोस्तां हमारा’ या पुस्तकाच्या २५ वर्षांनी आलेल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी झाले. By लोकसत्ता टीमUpdated: March 24, 2023 11:03 IST
“उर्दू भाषा हिंदूस्थानची” जावेद अख्तर यांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “पाकिस्तान म्हणतं काश्मीर…” जावेद अख्तर यांनी उर्दू भाषेचे महत्त्व आणि तिच्या वाढीसाठी पंजाबने बजावलेली भूमिका यावर भाष्य केलं. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 14, 2023 11:22 IST
“पाकिस्तानने ७० वर्षांपूर्वी…” भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या चर्चांवर स्पष्टच बोलले जावेद अख्तर; म्हणाले, “ज्यांना संविधान…” “…तर तुम्ही काय हिंदू राष्ट्र बनवणार आहात?” असा प्रश्न जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 4, 2023 17:34 IST
वेगळ्या पाकिस्तानची निर्मिती करणं चूक होती का? अलीकडेच लाहोरहून परतलेले जावेद अख्तर म्हणतात… भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांना पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 4, 2023 15:27 IST
“मी तिसरं महायुद्ध…” पाकिस्तानमध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल जावेद अख्तरांची प्रतिक्रिया त्यांच्या वक्तव्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांबदद्ल पहिल्यांदाच जावेद अख्तर व्यक्त झाले आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 25, 2023 09:11 IST
अन्वयार्थ : कवीचा सर्जिकल स्ट्राइक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या समाजाला ते ऐकवले हे जितके महत्त्वाचे तितकेच ते इथल्या समाजासाठीही महत्त्वाचे आहे. By लोकसत्ता टीमFebruary 25, 2023 04:32 IST
जावेद अख्तरांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर व्हिडीओ शेअर करणाऱ्या अली जफरवर संतापले पाकिस्तानी; अभिनेता म्हणाला, “दहशतवादामुळे आपण…” संपूर्ण प्रकरणावर एकेकाळी बॉलिवूडमध्ये काम करणारा पाकिस्तानी अभिनेता व गायक अली जफरची प्रतिक्रिया समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2023 10:19 IST
12 Photos “तुमच्या देशात ते लोक…” २६/११वरुन लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तर यांचं बेधडक वक्तव्य, पाकिस्तानीही भडकले ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कFebruary 23, 2023 17:35 IST
Video: भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तानी संतापले; जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये नेमकं काय म्हणाले होते? Video: “आम्ही मुंबईकर आहोत आणि…” जावेद अख्तर पाकिस्तानमध्ये नेमकं काय म्हणाले होते? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 23, 2023 16:25 IST
“किती लाजिरवाणी गोष्ट आहे” स्वतःच्याच देशातील लोकांवर संतापली पाकिस्तानी अभिनेत्री; जावेद अख्तरनाही टोला लगावत म्हणाली… पाकिस्तानी अभिनेत्री सबूर अलीने जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 23, 2023 12:59 IST
“तुम्हाला सुखरूप जाऊ दिलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “त्या दिवशी…” पाकिस्तानी कलाकारांकडून होणाऱ्या या टीकेला जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कFebruary 23, 2023 11:41 IST
“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं…” जावेद अख्तरांची स्तुती करत संजय राऊतांचा मोदींना टोला! पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा आणि मोहन भागवतांनीही जावेद अख्तरांचं अभिनंदन केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 23, 2023 10:45 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
शनीच्या साडेसातीचा ‘या’ ३ राशींवर होणार मोठा परिणाम! नोव्हेंबरनंतर पालटणार नशीब, आयुष्यात घडतील बरेच बदल…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका