Kamal Haasan Kannada language row: दोन्ही राज्य सरकारांमध्ये थेट वाद नसला तरी वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे या प्रदेशातील भाषिक संवेदनशीलता अधोरेखित झाली…
हासन यांनी कन्नड भाषेविषयी केलेल्या वक्तव्यावरून संतापलेल्या ‘कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ने (केएफसीसी) हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली.