Latest News
Akola Unseasonal rain news in marathi
अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस; पुढील दोन दिवस…

विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला.

Many departments skipped the review meeting for the full-dress rehearsal – the District Collector took serious note of it nashik
रंगीत तालीम आढावा बैठकीकडे अनेक विभागांची पाठ – जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

केंद्र सरकारच्या सूचना गांभिर्याने न घेतल्याने संबंधितांच्या अनुपस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

Rohit Sharma & MS Dhoni Announce Their Retirements At Same Time Evening in 19 29
Rohit Sharma Retirement: ‘१९.२९’ रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीचं एम एस धोनीच्या निवृत्तीशी अनोखं कनेक्शन; काय आहे नेमकं साम्य?

Rohit Sharma Retirement MS Dhoni: रोहित शर्माने ७ मे रोजी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान…

Crisil, Roti Rice Rate report, Thali prices,
एप्रिलमध्ये थाळीच्या किंमतीत घट, वार्षिक आधारावर ४ टक्क्यांनी घसरून २६.३ रुपयांवर

सरलेल्या एप्रिल महिन्यात भाज्यांच्या किमती नरमल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला

Bhushan Steel , banks, Bhushan Steel news,
कर्जदात्या बँकांचा भूषण स्टीलसंबंधाने निर्णय लवकरच

पीएनबीच्या नेतृत्वाखालील कर्जदारांच्या एका गटाने ४७,२०४ कोटी रुपयांच्या परतफेड न झालेल्या कर्जासंबंधाने भूषण स्टीलला दिवाळखोरी प्रक्रियेत ओढले होते.

Operation Sindoor
Operation Sindoor : “ही भारताची ताकद…”, ‘ऑपरेशन सिंदूर’वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

Operation Sindoor : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे.

Kalyan hospital administration action on employees
कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, दोन खासगी संस्था कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात

राजकीय नेते मंडळींनी प्रशासनाला धारेवर धरले होते. आयुक्त गोयल यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.

Application process has started for the distribution of houses from the main list; camp residents can submit their applications till May 20
बृहतसूचीवरील घरांच्या वितरणासाठी अर्जस्वीकृती सुरू, २० मे पर्यंत संक्रमण शिबिरार्थींना अर्ज सादर करता येणार

या बृहतसूचीवर पात्र ठरलेल्या मूळ भाडेकरुला वा त्याच्या पात्र वारसदारास मंडळाकडून घराचे वितरण करण्यात येते.

संबंधित बातम्या