“कर्नाटकमध्ये दलित मुख्यमंत्री हवा असेल, तर…”, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोइली यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 13, 2023 17:55 IST
कर्नाटकात भाजपाच्या पराभवाची ५ कारणं गिरीश कुबेर यांच्या शब्दांत! |Girish kuber |Karnataka Elections कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला… 08:43By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2023 18:28 IST
Karnataka Election Results 2023 : खरगेच मुख्यमंत्रीपदी ? कर्नाटक विधानसभेत विक्रमी नऊ वेळा निवडून आलेल्या खरगे यांना मुख्यमंत्रीपद कधीच मिळू शकले नाही. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 17:40 IST
“मोदी है तो मुमकिन है, लोकांना अमान्य”, शरद पवारांच्या विधानावर फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले… Karnataka Assembly Election 2023 Results Updates : “कर्नाटकातील निवडणुकीचा कोणताही परिणाम देश आणि महाराष्ट्रातही होणार नाही.” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 17:41 IST
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का, एक-दोन नव्हे तर तब्बल १३ मंत्री पराभूत कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची आज (१३ मे) मतमोजणी सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2023 18:01 IST
Video : कर्नाटक निवडणूक निकालाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “जनमताचा कौल…” Karnataka Assembly Election 2023 Results Updates : कर्नाटकच्या निकालाचा परिणाम देशभर होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 13, 2023 17:00 IST
Karnataka Election Results 2023: कर्नाटकमधील राष्ट्रवादीच्या पराभवावर शरद पवार म्हणतात, “आमचं खरं लक्ष्य होतं…!” शरद पवार म्हणतात, “आम्ही चमत्कार करण्यासाठी या जागा लढवल्या नव्हत्या. निपणीच्या एका जागेवर…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 13, 2023 16:59 IST
“हुकूमशाहीचा पराभव होण्याची…”, कर्नाटक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 16:57 IST
VIDEO : कर्नाटकचा विजय साजरा करणं पडलं महागात! फटाक्यांची आतषबाजी करताना थोडक्यात बचावला काँग्रेस नेता; नेमकं घडलं काय? कर्नाटकमधील विजयानंतर दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ज्ल्लोष. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2023 16:22 IST
Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात जोरदार प्रचार केला होता. तरीही, भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 13, 2023 17:40 IST
Karnataka Election Results 2023 : भाजपचे प्रचारातील मुद्दे मतदारांना भावले नाहीत Karnataka Assembly Election 2023 Results Updates : भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन्ही प्रमुख पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.… By अमोल परांजपेUpdated: May 13, 2023 16:18 IST
Karnataka Election Results 2023: मोदी-शहांच्या झंझावाती प्रचारानंतरही मतदारांची भाजपकडे पाठ! कर्नाटकमध्ये मोदींनी अखेरच्या दहा-बारा दिवसांमध्ये राज्यभर २१ प्रचारसभा आणि ६ रोड शो घेतले होते. By महेश सरलष्करMay 13, 2023 16:11 IST
TVK Vijay Rally Stamepede: ‘माझ्यासमोर माझी लहान मुलगी गेली’, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला हृदयद्रावक प्रसंग; म्हणाले, “थलपती विजय जर…”
Pm Modi : थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू, मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय रॅली…”
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने सांगितलं कारण, म्हणाली, “प्रसाद ओक…”
IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट