पै-पाहुण्यांची रेलचेल असलेल्या सीमेपलीकडील कर्नाटकमध्ये भाजपला हरवून काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नवा जोष आला आहे.
कर्नाटक ‘वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष शफी सादी यांनी मुस्लीम आमदाराला उपमुख्यमंत्रीपद आणि पाच मुस्लीम आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडे…