scorecardresearch

Ajit Pawar Karnataka Bommai Devendra Fadnavis
“मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा”, कर्नाटक मंत्र्याचा अजित पवारांकडून खरपूस समाचार, म्हणाले…

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी…

aaditya thackeray
‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा’ म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला आदित्य ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, “आम्ही…”

“वर्षानुवर्षे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे पण…”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

sanjay raut
Maharashtra Karnataka Border Dispute : मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकाच्या मंत्र्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे.

mv maharashtra karnatak border
Maharashtra-Karnataka Border: कर्नाटकचा निषेध : विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर; सीमाभाग महाराष्ट्राचाच!

सीमाभागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटक विधानसभेत गेल्या आठवडय़ात महाराष्ट्राविरोधात ठराव करण्यात आला होता.

Bommai Eknath Shinde Devendra Fadnavis 2
सीमावादावर महाराष्ट्राकडून अधिवेशनात ठराव संमत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमावादावर महाराष्ट्राची बाजू अत्यंत कमकुवत असल्याची प्रतिक्रिया दिली.

nana patole
सीमाभाग केंद्रशासित करण्यासाठी हस्तक्षेप करा; नाना पटोले यांची केंद्राकडे मागणी

सीमाभागाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे केंद्राने हा भाग केंद्रशासित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याची गरज आहे.

Uddhav Thakrey new
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

…त्याबाबत राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करावी, असंही म्हणाले आहेत.

Eknath Shinde CM
कर्नाटकविरोधातील ठराव संमत झाल्यानंतर CM शिंदेंच्या ‘त्या’ विधानामुळे सभागृहात गदारोळ! अखेर फडणवीस जागेवरुन उठले अन्…

सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठराव वाचून दाखवल्यानंतर एकमताने तो आवाजी मतदानाने संमत झाल्यानंतर शिंदेंच्या विधानाने गदारोळ

Ajit Pawar Devendra Fadnavis Karnataka
Maharashtra Assembly Session: सगळंच उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायचं का? अजित पवार विधानसभेत संतापले; म्हणाले “मराठीची दुर्देशा…”

…आपलं एकमताने मंजूर करायचं ठरलं होतं, फडणवीसांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

Eknath Shinde in Assembly
सीमावादावर अधिवेशनात कर्नाटकविरोधात एकमताने ठराव मंजूर, वाचा संपूर्ण ठराव…

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

Ajit pawar
Maharashtra-Karnataka Border Dispute : सीमावर्ती भाग केंद्रशासित करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीवर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

“एकाला एक वागणूक द्यायची आणि दुसऱ्याला दुसरी वागणूक द्यायची, हे आम्हालाही पटत नाही.” असंही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

mv winter session border dispute disicion today
Maharashtra-Karnataka border issue: सीमाप्रश्नी आज ठराव; विलंबाबद्दल विरोधकांच्या टीकेनंतर सरकारची ग्वाही

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतली असताना आठवडाभर सावध भूमिका घेणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारने अखेर सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या