कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीकडे इच्छुकांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील…