जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये गुरुवारी ढगफुटीत किमान ४६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये दोन ‘सीएसआयएफ’च्या जवानांचाही समावेश आहे.
हुमैराची यशस्वी वाटचाल पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश जीटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.