अंजनगाव सुर्जी तालुक्यात अकराशे हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते…
मालेगावपाठोपाठ अंजनगाव सुर्जी येथे देखील बांगलादेशी अवैध स्थलांतरितांना बनावट जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केला.