scorecardresearch

BJP Leader Kirit Somaiya, Khichdi Scam Exposed by Kirit Somaiya
खिचडी वितरण कथित गैरव्यवहार, आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

करोना काळात कामगारांना वाटप करण्यासाठी महापालिकेकडून खिचडी करण्यात आली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला…

uddhav thackeray kirit somaiya
इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला रुग्णालय बांधण्यासाठी १०० कोटींचं कंत्राट, किरीट सोमय्यांनी हिशेबच मांडला!

मुलुंड कोविड सेंटरमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेच्या निकटवर्तीयांनी १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

congress party workers showed black flags to bjp leader kirit somaiya
पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना दाखविले काळे झेंडे 

पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘सोमय्या गो बॅक’ चे फलक घेऊन आंदोलन केले

bjp leader Kirit Somaiya
‘निश्चिंत’ सोमय्या संसदेच्या दारात..केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीस आल्याची चर्चा

दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ सुरू असतानाच संसद भवनात आलेल्या सोमय्यांना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

kirit somaiya viral video
“तुमच्या लोकांनीच तुमचा काटा काढला”, VIDEO व्हायरल झाल्यानंतर ‘त्या’ ट्वीटवर किरीट सोमय्या ट्रोल

भाजपा नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी केलेल्या एका ट्वीटवर ते ट्रोल झाले आहेत.

What Uddhav Thackeray said?
“मी असे किळसवाणे आणि…”, किरीट सोमय्यांच्या व्हिडीओबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Bangaru Laxman, Sanjay Joshi, Kirit Somaiya, tape leak, BJP
बंगारु लक्ष्मण… संजय जोशी… ते किरीट सोमय्या…; कथित चित्रफीती अन् भाजपनेत्यांची कोंडी

वादग्रस्त चित्रफितीमुळे किरीट सोमय्या अडचणीत आले असले तरी भाजपमध्ये असे प्रकार याआधीही घडले आहेत.

Kirit Somaiya Ambadas Danve
“असं कृत्य सामान्य कार्यकर्त्याने केलं असतं तर भाजपाने…”, सोमय्यांच्या VIDEO प्रकरणी दानवेंचा हल्लाबोल

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून…

kirit somaiya case police inquiry
Kirit Somaiya : आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

sanjay raut Kirit Somaiya Viral Video News
“जैसी करनी…”; किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यावरून संजय राऊतानी प्रतिक्रिया…

Natasha Jitendra Awhad on Kirit Somaiya Video
सोमय्यांच्या VIDEO वर आव्हाडांचं ट्वीट, त्यावर मुलगी म्हणाली, “बाबा, जेव्हा तुम्ही…”

जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्यांच्या व्हिडीओवर भूमिका व्यक्त करत ट्वीट केलं. त्यावर त्यांची मुलगी नताशा आव्हाडने प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×