scorecardresearch

लाइफस्टाइल

माणूस कसा राहतो किंवा त्याची जीवनशैली कशी आहे यावरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत अंदाज लावला जातो. जीवनशैलीमध्ये सुधारणा आणण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. लोकसत्ता लाइफस्टाइल या सदरामध्ये असणाऱ्या लेखाद्वारे वाचक त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा करु शकतात. या सदरात आरोग्याविषयीक बातम्या नियमितपणे पोस्ट होत असतात. आरोग्याव्यतिरिक्त फॅशन, ब्यूटी अशा महिलाच्या आवडीच्या विषयांवरील बातम्यादेखील लाइफस्टाइल सदरामध्ये उपलब्ध आहेत. यात पुरुषांच्या फॅशनसंबंधित लेखही प्रसिद्ध होत असतात. या व्यतिरिक्त लोकसत्ता लाइफस्टाइल सदरामध्ये रेसिपी, करिअर अशा विभागांचा समावेश देखील करण्यात आला आहे. Read More
Monsoon Hacks For Your Home
Monsoon Home Hacks : पावसाळ्यात घरात ओलाव्यामुळे कुबट वास येतोय? मग फॉलो करा ‘या’ ७ ट्रिक्स; घर राहील कोरडं अन् दुर्गंधीमुक्त

Monsoon Hacks For Your Home : पावसाळ्यात घरातील भिंतीमध्ये ओलावा जाणवू लागतो आणि त्यामुळे भिंतींचा रंग खराब होत, विचित्र कुबट…

How to lose weight actress shehnaaz gill diet and routines yoga
9 Photos
फक्त ६ महिन्यांत ५५ किलो वजन कसे कराल कमी? शहनाज गिलकडून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

६ महिन्यांत ५५ किलो वजन कसे कमी करावे: असे बरेच लोक आहेत जे वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. अशा…

6 things cardiologist wishes patients knew about heart failure heart attack
हॉर्ट अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या “या” गोष्टी प्रत्येकानं लक्षात ठेवायलाच हव्या

हृदयाच्या आरोग्यात हे दुर्लक्षित केलेले घटक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आता आपण त्यांच्याबद्दल अधिक उघडपणे बोलण्याची वेळ आली आहे. चला…

invention stories from history
9 Photos
एका चुकीमुळे लागला होता ‘टी बॅग’चा शोध! कुठे अन् कसा, जाणून घ्या रंजक माहिती

Who invented tea bags: चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे, पण तुम्हाला माहित आहे का की, टी बॅग,…

Can eating a raw lemon relieve your migraines? How to relieve from migraine pain through these home remedies
कच्चे लिंबू खाल्ल्याने खरंच मायग्रेनचा त्रास कमी होतो का? डॉक्टरांनी केला खुलासा

मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक पेन किलरचा सहारा घेतात. मात्र, या औषधांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत…

soaking dates in water overnight
खजूर खाण्याचे चमत्कारी फायदे वाचून व्हाल थक्क

Dates Benefits: खजुरामध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, व्हिटॅमिन आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीराची केवळ ऊर्जाच वाढत नाही, तर…

Umbrella for Rainy Season monsoon tips for purchasing good quality and stylish umbrella
छत्री खरेदी करताना फक्त ‘या’ गोष्टी तपासा; एक नाहीतर पुढचे चार पावसाळे नवीन छत्री घेण्याची गरज नाही

पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आज आपण या लेखातून जाणून घेऊया.

Benefits Of Surya Namaskar
नियमित ३० दिवस सूर्यनमस्कार केल्यास शरीरात होतील ‘हे’ मोठे बदल

Benefits Of Surya Namaskar: सूर्यनमस्कार हा केवळ योगाभ्यास नाही, तर निरोगी जीवनाकडे वाटचाल करण्याने एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

Cinnamon Tea Benefits
रात्री झोपण्यापूर्वी घ्या ‘हा’ एक कप चहा; दूर करू शकतो निद्रानाशाची समस्या

Cinnamon Tea Benefits: झोपण्याचा प्रयत्न करूनही काहींना झोप येत नाही. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही…

Karela Bitterness Removing Tips
कारल्याचा कडवटपणा एक मिनिटात करा दूर; मुलंही ही भाजी आवडीने खातील

Karela Bitterness Removing Tips: काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कारल्याची कटुता सहज कमी करू शकता. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी…

How To Apply Sheet Mask
तुम्ही चेहऱ्यावर चुकीच्या पद्धतीने Sheet Mask लावत नाही ना? तज्ज्ञांनी सांगितली योग्य पद्धत आणि फायदे

Benefits Of Sheet Mask In Marathi : स्किनकेअर रूटीनमध्ये शीट मास्क सिंगल यूज स्किनकेअर प्रॉडक्ट आहे…

संबंधित बातम्या