scorecardresearch

Lightning News

भारतात दरवर्षी वीज पडून २५०० जणांचा होतो मृत्यू, नेमकं काय घडतंय? वाचा…

भारतात दरवर्षी वीज पडून मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या २ हजार ५०० इतकी आहे. देशात १९६७ पासून २०१९ या काळात १…

वीज कोसळून विदर्भात ५ जणांचा मृत्यू

अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या लामकणी शेतशिवारात शनिवारी दुपारी वीज कोसळून सुनीता संतोष थारकर (३१), ज्योती अरिवद महल्ले (३०) व…

अंगावर वीज कोसळून नांदेडात सहाजण ठार

जिल्ह्य़ातील माहूर, लोहा व कंधार या तीन तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये शुक्रवारी दुपारी-संध्याकाळी वीज कोसळून सहाजण ठार, तर महिलेसह तीनजण जखमी…

नाशिक जिल्ह्य़ात वीज पडून दोन ठार

नाशिकच्या काही भागांसह दिंडोरी,गिरणारे, नांदगाव तालुक्यास मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पुन्हा झोडपून काढले.

साता-यात वीज पडून चौघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्य़ात मंगळवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसात वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू झाला. नऊ शेळ्या ,एका गाईचा या पावसात बळी…

वीज कोसळून नंदुरबार जिल्ह्य़ात दोन ठार

नवापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी वीज कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी झाले. नवापूर परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह…

सांगलीत वादळी पाऊस; वीज पडून महिला ठार

सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाने जोमदार हजेरी लावली. जत तालुक्यात जिरग्याळ येथे वीज अंगावर पडल्याने एका…

सोलापूरजवळ वीज कोसळून दोघांचा मृत्यू; अन्य दोन जखमी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी (ब्रीज) येथे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत असताना अचानकपणे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला.

सोलापुरात अवकाळी पाऊस; वीज पडून चौघांचा बळी

सोलापूर जिल्ह्य़ात काही भागात अवकाळी पाऊस होऊन विजा कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात ही दुर्घटना घडली.

मराठवाडय़ात ३ महिलांसह चौघांचा वीज पडल्याने मृत्यू

मराठवाडय़ात सोमवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. नांदेडात ३, तर हिंगोलीत एकाचा वीज पडल्याने बळी घेतला.

विजांच्या कडकडाटासह माळशिरसमध्ये पाऊस

अतिशय कडक उन्हाळ्यानंतर बुधवारी रात्री माळशिरस तालुक्यात विजांच्या कडकडाटात रोहिणीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. केवळ अर्धा-पाऊण तासातच सुमारे २ इंच…

लोहाऱ्यात दमदार पाऊस

लोहारा शहर व परिसराला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास सुमारे पाऊण तास पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या…

‘गार’वा..

महाबळेश्वरमध्ये गारांचा पाऊस वीज पडून महिला ठार महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईच्या पश्चिम भागात गुरुवारी विजांच्या कडकडाटात, गारांच्या वर्षांवात अर्धा ते…

ताज्या बातम्या